एकूण 8 परिणाम
डिसेंबर 20, 2017
दुबई - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याने आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीसीच्या वतीने गुरुवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. पुजाराचे ८७३ गुण झाले आहेत. फलंदाजीत स्टीव्ह स्मिथ आघाडीवर आहे. गेली दोन वर्षे त्याने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. स्मिथपाठोपाठ...
ऑगस्ट 09, 2017
कोलंबो - श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये अष्टपैलु रवींद्र जडेजा याच्याऐवजी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आता 12 ऑगस्टपासून कॅंडी येथे खेळविण्यात येणार आहे. 23 वर्षीय पटेल याने अद्यापी कसोटी प्रकारांत...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - गैरवर्तनामुळे भले एका कसोटी सामन्याच्या बंदीची शिक्षा करण्यात आली असली, तरी रवींद्र जडेजाच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारी क्रमवारी आयसीसीने जाहीर केली. आपल्या प्रभावी डावखुऱ्या फिरकीमुळे कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होताच; पण फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे तो आता...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट...
मार्च 09, 2017
दुबई - भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात सहा गडी बाद करून जडेजाने क्रमवारीत आघाडीवर असलेल्या अश्‍विनला गाठले. त्याने आयसीसी क्रमवारीत प्रथमच...
मार्च 08, 2017
दुबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे फिरकीपटू आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहचले आहेत. बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला होता. या...
डिसेंबर 22, 2016
दुबई - पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा याने आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. क्रमवारीत भारताचाच अश्‍विन अव्वल स्थानावर आहे. जडेजाचे कारकिर्दीमधील हे सर्वोत्तम मानांकन असून, आता अग्रमानांकनासाठी त्याची अश्‍विनशीच स्पर्धा...
डिसेंबर 01, 2016
कोहली, जडेजाचे मानांकन उंचावले एका आठवड्यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी मानांकनांतील स्थान उंचावले आहे. आठवड्यापूर्वी चौथ्या स्थानावर असणारा कोहली नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.  कोहलीबराबेरच रवींद्र जडेजा याचेही मानांकन उंचावले आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या...