एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
नोव्हेंबर 20, 2017
कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या. महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमारने श्रीलंकेची...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणारी टी 20 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर होणारी श्रीलंकेविरुद्धची मालिका लक्षात घेता निवड समिती आता कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा आणि कसोटीसाठी अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांचा पुन्हा विचार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध...
सप्टेंबर 11, 2017
लखनौ - काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना निर्णायक कामगिरी करणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय मालिकेत सामना करणार आहे. या पुढच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय...
ऑगस्ट 05, 2017
कोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. अनुभवी फिरकी गोलंदाज आर. आश्‍विनने पाच गडी बाद करत कमाल केली. निरोशन डिकवेलाने केलेल्या अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर संयमाने उभे राहता...
जुलै 30, 2017
गॉल, ता. २९ - मागील श्रीलंका दौऱ्यातील गॉल कसोटीतले अपयश धुवून काढण्याचे ‘मिशन’ विराट कोहलीने तडीस नेले. चौथ्या दिवशी त्याच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही प्रतिकाराची संधी दिली नाही. ३०४ धावांनी दणदणीत विजय नोंदवीत भारताने तीन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली...
जुलै 29, 2017
गॉल: अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या आणि दुखापतींनी घेरलेल्या श्रीलंकेच्या संघाने अखेर भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्याच दिवशी नांगी टाकली. 550 धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावांत संपुष्टात आला. रवींद्र जडेजा आणि आर. आश्‍विन या फिरकी...
जुलै 28, 2017
सहाशे धावांच्या डोंगरासमोर श्रीलंका दिवसअखेरीस ५ बाद १५४ गॉल - भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पूर्ण वर्चस्व मिळविले. पहिल्या डावांत ६०० धावांचा डोंगर उभा केल्यावर दुसऱ्या दिवस अखेरीस श्रीलंकेची अवस्था ५ बाद १५४ अशी झाली होती. एंजेलो मॅथ्यूज ५४ आणि...
जुलै 27, 2017
गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद...
मार्च 17, 2017
रांची : "एका षटकात चार चांगले चेंडू टाकल्यानंतर एक चेंडू मी फलंदाजाच्या पायावर टाकत होतो. ती वाईट सवय मी आता सोडली आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आज (शुक्रवार) व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असतानाही भारतीय गोलंदाजांनी आजच्या दोन सत्रात त्यांना...
नोव्हेंबर 28, 2016
मोहाली: तळातील फलंदाजांनी संयमाने आणि कौशल्याने फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 134 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव 417 धावांवर संपुष्टात आला. कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या जयंत यादवने अर्धशतक झळकावत...