एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय  मोहाली - शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.  तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर ट्‌...
जुलै 11, 2019
मॅंचेस्टर : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात भारताला पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, या सामन्यात रवींद्र जडेजानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंर रविंद्र जडेजाने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. जडेजानं आपल्या ट्विटमध्ये, "कधीच हार मानू नये,...
जानेवारी 05, 2019
सिडनी : खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने मिळून तब्बल 50 पेक्षा जास्त षटके टाकून 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : फिटनेसपासून फलंदाजीपर्यंत विविध कारणांमुळे भारतीय संघाच्या आत-बाहेर करावे लागणाऱ्या रवींद्र जडेजाने संधी मिळेल तेव्हा टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे काम ऑस्ट्रेलियामध्येही सुरुच ठेवले आहे. आश्‍विनच्या अनुपस्थितीत 'दुसरा' गोलंदाज म्हणून जडेजाला तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...
डिसेंबर 28, 2018
मेलबर्न : 'जसप्रित बुमरा खूपच कमी सामने खेळला आहे; पण लवकरच तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये 'नंबर वन' होईल', असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने कालच वर्तविले होते. तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुमराने ऑस्ट्रेलियाला जोरदार दणके देत याचीच प्रचिती दिली....
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा...
ऑक्टोबर 03, 2017
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका जिंकली. नुसती जिंकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी असेच घवघवीत यश भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळविले होते. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही असेच यश मिळवून सध्या तरी...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 क्रिकेट मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकलाही दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, घरगुती कारणांमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतलेल्या शिखर धवनलाही...
सप्टेंबर 11, 2017
लखनौ - काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना निर्णायक कामगिरी करणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय मालिकेत सामना करणार आहे. या पुढच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय...
ऑगस्ट 06, 2017
कोलंबो  - डोळ्यासमोर पत्त्यांचा बंगला कोलमडून पडावा तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या ४९.४ षटकांत १८३ धावांत गडगडला. ४३९ धावांची प्रचंड आघाडी आणि उपहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे विराटने लंकेला फॉलोऑन दिला. कोलंबो कसोटीही भारतीय संघ लवकर खिशात घालणार असे वाटू लागले असताना दुसऱ्या डावात श्रीलंकन...
मार्च 27, 2017
तिसऱ्या दिवशीच्या खेळावर आपल्या अष्टपैलू कामगिरीची मोहोर उमटवणाऱ्या रवींद्र जडेजाने बकबक करणाऱ्या मॅथ्यू वेडला चिडवताना सुनावले की, ""मित्रा तुम्ही उद्या सामना हरलात की आपण एकत्र जेवण करू''. जडेजाला माजी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील काही महत्त्वाचे लोक मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू म्हणतात. ""मॅन ऑफ दी...
मार्च 27, 2017
धरमशाला : यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या रवींद्र जडेजामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 13 चेंडूंत तीन गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला. भारताचा पहिला डाव...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट...
मार्च 21, 2017
दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रवींद्र जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाला आहे. त्याने भारताच्याच आर. आश्‍विनला मागे टाकले. रांची कसोटीमध्ये द्विशतक झळकाविणारा चेतेश्‍वर पुजाराही फलंदाजांच्या...
मार्च 17, 2017
रांची : "एका षटकात चार चांगले चेंडू टाकल्यानंतर एक चेंडू मी फलंदाजाच्या पायावर टाकत होतो. ती वाईट सवय मी आता सोडली आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आज (शुक्रवार) व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असतानाही भारतीय गोलंदाजांनी आजच्या दोन सत्रात त्यांना...
मार्च 17, 2017
रांची: भारताविरुद्धच्या तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांत संपुष्टात आला. कर्णधार स्टीव्ह स्मिथचे दमदार शतक आणि कसोटीत पुनरागमन करणार्‍या ग्लेन मॅक्सवेलचे पहिले शतक हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. मॅक्सवेलने आज (शुक्रवार) कसोटीतील पहिले...
मार्च 16, 2017
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट दंद्वाला आज (गुरुवार) आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरवात झाली असून, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लंचला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 109 धावा झाल्या होत्या.  भारत आणि ऑस्ट्रेलिया...
मार्च 09, 2017
दुबई - भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात सहा गडी बाद करून जडेजाने क्रमवारीत आघाडीवर असलेल्या अश्‍विनला गाठले. त्याने आयसीसी क्रमवारीत प्रथमच...
मार्च 08, 2017
दुबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे फिरकीपटू आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहचले आहेत. बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला होता. या...