एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
जून 27, 2019
परभणी : जगात ध्येयवेड्या व्यक्तींची कमतरता नाही. परंतु एक सामाजिक बांधीलकी म्हणून पर्यावरण रक्षणासाठी झटणारे मात्र फार कमी दिसून येतात. वैद्यकीय पेशात असतांना सुध्दा निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न येथील डॉ. रविंद्र केंद्रेकर करीत असून जलसंधारणाबरोबरच तुटलेली जैविक अन्नसाखळी पुन्हा जीवंत...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची शुक्रवारी (ता.2) पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. मराठे यांना जून महिन्यात डी. एस कुलकर्णी यांच्या...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 27, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन...
जून 25, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या चुकीच्या कारवाईमुळे बॅंकिंग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी...
जून 18, 2018
ती दिवाळी २०१६सालची. लक्ष्मीपूजनाचा तो दिवस. माझ्या आबाला होय बाबाला रक्ताच्या उलट्या झाल्या. गाव मदतीला धावलं. मीही तीन दवाखाने पालथी घातले; आबाला कवेत मारून.. सगळ्यांच्या मदतीनं. "काय झालय सांगा? खरं...." "लेका, मला काही नाही झालय... लेका... रक्ताच्या उलट्या तेवढ्या..." आबा सुदीवर येत पुटपुटला....
एप्रिल 18, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी, देवगडमधून लासा किंवा डाग पडलेला, करपलेला आंबा मुंबईत येत आहे. हापूसवर वातावरणाचा परिणाम होत आहे. काळा पडलेल्या फळाला दर मिळत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करणे गरजेचे आहे., असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. हातखंबा येथे आंबा विक्री केंद्राच्या उद्‌...
मार्च 18, 2018
त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता आईचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. रक्ताचं पाणी करून का जगतीय ती? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती...? प्रकाशचं विचारचक्र थांबायला तयार नव्हतं... सूर्य डोक्‍यावर आलेला....
फेब्रुवारी 07, 2018
पुणे : ''थकीत कर्जांच्या वसुलीचे आमच्या प्रयत्नांना बरेच यश येत असून, यापुढच्या काळात हे प्रयत्न प्राधान्याने सुरूच ठेवले जातील. आणखी 'स्लीपेजेस' होऊ न देण्यासाठी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व करत असताना व्यवसायवाढीवरही लक्ष दिले जाणार आहे,'' असे बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय...