एकूण 16 परिणाम
जुलै 28, 2019
विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चेहरा देण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. इच्छुकांच्या दिल्लीत पाठविलेल्या यादीत आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि प्रा. रवींद्र बनसोड यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत फिरून या, असे...
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - दिनेश चंडिमल आणि एंजेलो मॅथ्यूज या आजी-माजी कर्णधारांनी झळकाविलेल्या शतकांमुळे तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा डाव सावरला गेला. प्रदूषणाच्या चक्रातून बाहेर पडत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ पार पडला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात ९ बाद ३५६ धावा केल्या. कर्णधार दिनेश...
एप्रिल 07, 2017
नवी दिल्ली - एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या खासदार रवींद्र गायकवाड यांचा हवाई प्रवासासाठी एअर इंडिया कंपनीचे तिकिट काढण्याचा आणखी एक प्रयत्नही अपयशी ठरला आहे. गायकवाड यांनी या प्रकरणी संसदेमध्ये निवेदन दिले आहे. मात्र एअर इंडियाची माफी मागण्यास गायकवाड...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली: 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या शिवसेनेने आता थेट 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) भोजनाच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे गायकवाड यांना विमान...
एप्रिल 01, 2017
नवी दिल्ली - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादग्रस्त ठरलेले खासदार रवींद्र गायकवाड यांना हे प्रकरण शांत होईपर्यंत संसदेच्या कामकाजापासून दूर राहण्यास शिवसेनेने सांगितल्याचे कळते. विमान कंपन्यांच्या प्रवासबंदीचा फटका बसल्यामुळे गायकवाड यांनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांना आणि...
मार्च 31, 2017
बुकींगचे प्रयत्न निष्फळ ; एजंटचीही घेतली मदत नवी दिल्ली: "एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने विमानप्रवास बंदीला सामोरे जाणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. गायकवाड यांनी आपल्या नावामध्ये फेरफार करत तीनदा विमान तिकीट बुक करण्याचा प्रयत्न...
मार्च 29, 2017
उस्मानाबाद- एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला मारहाण केल्यानंतर विमान प्रवासावर बंदी घातलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली पर्यंतचा प्रवास करण्यासाठी मोटारीचा पर्याय निवडला आहे. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला चपेलेने मारहाण केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. एअर इंडियासहित इतर विमान...
मार्च 28, 2017
नवी दिल्ली - "एअर इंडिया'ने विमानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांचे विमान प्रवासाचे तिकिट पुन्हा एकदा रद्द केले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गायकवाड यांना बुधवारी मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. त्यासाठीचे त्यांचे तिकिट रद्द करण्यात आले आहे. मागील आठवड्यात गायकवाड एअर...
मार्च 27, 2017
विमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड नवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला. राज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान कंपन्यांच्या या...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली - एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांनी घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागला.  खासदार गायकवाड यांना फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) पाच कंपन्यांच्या विमानांत त्यांना...
मार्च 24, 2017
नवी दिल्ली- शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे एअर इंडियाने तिकीट आज (शुक्रवार) रद्द केले आहे. गायकवाड हे दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, गायकवाड यांच्या विमान प्रवासावर खासगी विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. खासदार गायकवाड हे आज दुपारी चार वाजता दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, आपण...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. WATCH: Shiv Sena MP Ravindra Gaikwad admits that he beat an Air India staff...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट...