एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
मार्च 16, 2018
कणकवली - ‘‘येथील नगरपंचायतीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब झाले. तेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर उर्वरित १७ प्रभागातील उमेदवार नंतर जाहीर होतील. युतीबाबत शिवसेनेचा प्रस्ताव आला आहे. तर गाव आघाडीसोबत देखील चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती राज्यमंत्री...
मार्च 15, 2018
कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  शहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक...
फेब्रुवारी 07, 2018
लांजा - काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षातील लोक स्वतःच्या हितासाठी कार्यरत आहेत. पण भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. जो देशहितासाठी कार्यरत आहे. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार नवनविन योजना अमलात आणतेय. या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र...
डिसेंबर 18, 2017
मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार...
ऑगस्ट 13, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र रामकृष्ण तथा भाऊ सुर्वे (वय ७८) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  स्वच्छ चारित्र्याचे नगराध्यक्ष, विकासकामात कोणतेही पक्षीय राजकारण न आणणारे व सडेतोड बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती....
जानेवारी 30, 2017
पुणे - मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 21 फेब्रुवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी आज...