एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्लीः अभिनेते सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असून प्राथमिक फेरीनुसार ते आघाडीवर आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केल्यामुळे ट्विटरवर सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आली. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सनी देओल ऐवजी सनी...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राफेलवर बोलणाऱ्या राहुलनी स्पष्टीकरण द्यावे: सर्वोच्च न्यायालय 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसला :...
एप्रिल 07, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : रायगड लोकसभा निवडणुकीची लढाई भ्रष्टाचारविरुध्द सदाचार अशी आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराने बरबटलेले सुनिल तटकरे तर दुसर्‍या बाजूला कर्तृत्ववान, निष्कलंक  व सदाचारी लोकप्रतिनिधी अनंत गिते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनंत गिते यांच्या प्रचारार्थ येथील भक्तनिवास क्र. 2 बुथ...
जुलै 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध समित्या नियुक्त केल्या आहेत. महापालिका क्षेत्रात अवैध धंदे रोखण्यासह बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या तपासणीसाठी आठ ठिकाणी चोवीस तास चेकपोस्ट करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी...
मार्च 16, 2018
कणकवली - ‘‘येथील नगरपंचायतीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब झाले. तेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर उर्वरित १७ प्रभागातील उमेदवार नंतर जाहीर होतील. युतीबाबत शिवसेनेचा प्रस्ताव आला आहे. तर गाव आघाडीसोबत देखील चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती राज्यमंत्री...
मार्च 15, 2018
कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  शहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक...
नोव्हेंबर 04, 2017
कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत आणि नंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील प्रत्येक मंत्री लोकहिताचे काम करत...
ऑक्टोबर 10, 2017
देवरुख - माजी राज्यमंत्री रवींद्र माने पुन्हा शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजू आणखी भक्कम झाली आहे. देवरूख नगपंचायतीची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला तर विधानसभा निवडणूक दीड वर्षानी...
ऑगस्ट 13, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र रामकृष्ण तथा भाऊ सुर्वे (वय ७८) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  स्वच्छ चारित्र्याचे नगराध्यक्ष, विकासकामात कोणतेही पक्षीय राजकारण न आणणारे व सडेतोड बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती....