एकूण 13 परिणाम
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राफेलवर बोलणाऱ्या राहुलनी स्पष्टीकरण द्यावे: सर्वोच्च न्यायालय 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसला :...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
जुलै 24, 2018
सोलापूर - अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज (सोमवारी) दुपारी पार पडली. ग्रीन कॉरिडॉर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून, तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांत पोचवले. ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवनदान, तर...
जुलै 23, 2018
सोलापूर : अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे (वय 31, रा. हिवरे ता. मोहोळ) यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज सोमवारी दुपारी पार पडली. ग्रीन कॉरीडोअर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांमध्ये पोचवण्यात आले. ब्रेनडेड...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत फिरून या, असे...
जून 27, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन...
जून 25, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या चुकीच्या कारवाईमुळे बॅंकिंग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'रूम मध्ये खूप ढेकणं झालीत ना? अरे मग सांगायचं तसं... आम्ही ढेकणं मारायलाच आलोय...' हा संवाद आहे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधला! वायकर यांनी बुधवारी विद्यापीठातील वसतिगृह आणि अन्य विभागांची पाहणी केली....
फेब्रुवारी 09, 2017
पुणे : महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसमधील असंतोष उफाळून लागला आहे. या असंतोषाला वाट करून देणारी पत्रके शहराच्या विविध भागात आज सकाळी झळकली आहेत. निवडणुकीत उमेदवारी देताना बिल्डरांना तिकिटे विकण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेस वाचविण्यासाठी माजी खासदार सुरेश कलमाडी यांना...
जानेवारी 30, 2017
पुणे - मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 21 फेब्रुवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी आज...