एकूण 20 परिणाम
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
एप्रिल 16, 2019
उमरगा : शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून बदनामी करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी (ता. 16) उमरगा पोलिस ठाण्यात दुपारी दिली आहे. या...
मार्च 24, 2019
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.  शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायावर अनेक...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाच्या मनामनात नवप्रेरणा जागवणाऱ्या ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेला गुरुवार (ता. २८) पासून दिमाखदार प्रारंभ होणार आहे.  संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत या संवादमालिकेचे पहिले पुष्प प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे गुंफणार...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
जानेवारी 04, 2019
जोगेश्‍वरी  - जोगेश्‍वरी पूर्वेतील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्त्यावरील (जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड) वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात दिवसांत या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी...
डिसेंबर 27, 2018
धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली.  मेळघाटातील हरिसाल व...
जुलै 29, 2018
दाभोळ - दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण 30 कर्मचारी या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र...
जुलै 20, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) - जुन्या वादाचा बदला घेण्याची हिच संधी आहे आणि ती सोडायची नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधून रवींद्र जाधवच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांनी तांड्यावरील एका निष्पाप तरुणाचे नाव पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिघा संशयितांचा खोटारडेपणा हाणून पाडला व...
जुलै 10, 2018
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...
जुलै 04, 2018
आपटी - हमाली करणाऱ्या दिलीप रणभिसे यांचा मुलगा रवींद्र दिलीप रणभिसे याने राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून कौतुक केले. रवींद्र रणभिसे याची घरची...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 27, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन...
जून 25, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या चुकीच्या कारवाईमुळे बॅंकिंग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी...
मार्च 25, 2018
पुणे : ''सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बाहेरच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला नवे बदल आत्मसात करून स्वतःला 'अपडेट' ठेवायला हवे,'' असा कानमंत्र पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी...
डिसेंबर 18, 2017
मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार...
ऑगस्ट 28, 2017
हुतात्मा रवींद्र धनावडेंना उत्स्फूर्त बंदद्वारे श्रद्धांजली; मनामनात गहीवर मेढा - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेले मोहाट (ता. जावळी) येथील सुपुत्र रवींद्र धनावडे यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढा...
ऑगस्ट 26, 2017
साताराः  काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय 38) हे हुतात्मा झाले आहेत. सैन्य दलाने आज (शनिवार) संध्याकाळी मेढा पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली. मोहाट येथील धनावडे कुटुंबीयांना जवान...
मार्च 02, 2017
गांधीनगर: गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यावर बूट भिरकावले जाण्याची घटना आज येथे घडली. विधानसभेच्या इमारतीसमोर ते पत्रकारांबरोबर बोलण्याच्या तयारीत असताना गोपाल इतालिया या व्यक्तीने "भ्रष्टाचार बंद करा', असे ओरडत जडेजा यांच्यावर बूट भिरकावले. मात्र, जडेजा माऱ्यातून बचावले. पोलिसांनी...
मार्च 01, 2017
खेड - येथील बस स्थानक परिसरात वृद्ध महिलेची गहाळ झालेली पर्स रवींद्र शिगवण यांनी परत केली. याबद्दल त्यांचा पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांनी सत्कार केला.  खवटी येथील सुनीता भोसले या बॅंकेतून पैसे काढून बस स्थानकाच्या मागील दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या परतल्यानंतर बसस्थानकाजवळ...