एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश विशेष...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघात सर्व्हेक्षण करून याबाबत निर्णय कळविण्याचे आदेश दिले आहेत.  मुक्ताईनगर मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन दिवसांत भारतात येणार असून 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकायांच्यातील मालिकेला सुरवात होणार आहे. आधी ट्वेंटी20 आणि मग कसोटी मालिका असा आफ्रिकेच्या दौऱ्याचा कार्यक्रम असेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला.  India’s squad for 3 Tests:...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
मार्च 24, 2019
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.  शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायावर अनेक...
जानेवारी 04, 2019
जोगेश्‍वरी  - जोगेश्‍वरी पूर्वेतील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्त्यावरील (जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड) वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात दिवसांत या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी...
जुलै 13, 2018
नागपूर : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 22, 2018
मुंबई : माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती...
मे 29, 2018
‘आयपीएल’मुळे भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. त्यांच्या कामगिरीचेही प्रत्यंतर आले. आता त्यांना योग्य वेळी संधी उपलब्ध कशी होईल, हे पाहणे आवश्‍यक आहे. कोणत्याही सांघिक खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता कमी-अधिक प्रमाणात असते, तरीही एखादा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो, तो त्यामागे...
मार्च 23, 2018
मुंबई - मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणे येथे स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमण्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. माहीम येथील नेचर पार्कवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात...
नोव्हेंबर 10, 2017
नागपूर - मुंबई-पुण्यातून माझ्या मतांवर कुठलाही परिणाम होणार नाही. शिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातूनही मला काही प्रमाणात आशा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीत माझ्यासाठी अनुकूल वातावरण आहे, असा विश्‍वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार रवींद्र गुर्जर यांनी आज (गुरुवार...
ऑक्टोबर 02, 2017
कल्याण : कल्याणच्या पूर्व भागातील 'लोकवाटिका संकुल'मधील महिलांनी एकत्र येत प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संकल्प केला. तसेच, दसऱ्याच्या मुहूर्तापासून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीला सुरवात केली आहे. याचे प्रशिक्षणही त्या महिलांनी घेतले आहे.  'लोकवाटिका संकुल'मध्ये...
मे 20, 2017
मुंबई : पश्‍चिम द्रुतगती मार्गावरुन जाणार्‍या मेट्रोचे एक स्थानक जोगेश्‍वरी पूर्व येथे येत आहे.  जोगेश्‍वरी (पूर्व) येथील या मेट्रोच्या रेल्वे स्टेशनला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर’ असे नाव देण्यात यावे, असा लेखी प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री...