एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
जून 03, 2019
न्यूरल नेटवर्क आधारित इंजिनची कमाल चेसडॉम आयोजित 'टॉप चेस इंजिन चँपियनशिप-सिझन १५' स्पर्धे मध्ये लीला चेस झिरो  (रेटिंग ३५८९) चेस इंजिन ने स्टॉकफिश (रेटिंग ३५८७) चेस इंजिन वर ७ गुणांच्या फरकाने मात करून ग्रँड चँपियन पद पटकावले. १०० फेऱ्यांच्या सुपरफायनल मध्ये एल.सी.झिरो ने १४ विजय, ७९ बरोबरी व ७...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून, मार्गदर्शक तत्त्वांची सर्रास पायमल्ली होत आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अशाप्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना परवानगी देणेच चुकीचे आहे, अशी खंत व्यक्‍त करत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
सप्टेंबर 01, 2018
बोर्डी : 1 सप्टेंबर येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाला विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची वाढीव तुकडी मिळावी यासाठी महाविद्यालय स्तरावरुन गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न सुरु होते. परंतु तुकडी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या वर्षी 72 व यावर्षी 58 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. याबाबतची माहिती वंचित...
जुलै 29, 2018
दाभोळ - दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण 30 कर्मचारी या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र...
जुलै 04, 2018
आपटी - हमाली करणाऱ्या दिलीप रणभिसे यांचा मुलगा रवींद्र दिलीप रणभिसे याने राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून कौतुक केले. रवींद्र रणभिसे याची घरची...
जुलै 02, 2018
सातारा - अठराविश्‍व दारिद्य्र, त्यात टीबी... अचानक मेंदूवर सूज आल्याने महिला बेशुद्ध... त्याच अवस्थेत १३ दिवस उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर... दोन लहान मुलांचा सांभाळ करताना दवाखान्याचे बिल भरण्यास हाती कवडीही शिल्लक राहिलेली नाही... त्याचवेळी ‘सर्वांत आनंद बाई जगल्याचा झाला,’ असे म्हणत बिलही न...
जून 01, 2018
झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट पर्व 2' प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नवे पर्व अधिक रंजक बनवण्यासाठी याकार्यक्रमाच्या रूपरेषेत काही बदल करण्यात आले आहेत. नवे पर्व एका वेगळ्या अवतारात ...
डिसेंबर 18, 2017
मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार...