एकूण 10 परिणाम
डिसेंबर 18, 2017
मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार...
एप्रिल 07, 2017
नवी दिल्ली : 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी उठविण्याचे आदेश केंद्र सरकारने आज (शुक्रवार) दिले. 'एअर इंडिया'सह इतर विमान कंपन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली असल्याने आता पुन्हा विमानप्रवास करण्याचा गायकवाड यांचा...
एप्रिल 07, 2017
नवी दिल्ली - एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या खासदार रवींद्र गायकवाड यांचा हवाई प्रवासासाठी एअर इंडिया कंपनीचे तिकिट काढण्याचा आणखी एक प्रयत्नही अपयशी ठरला आहे. गायकवाड यांनी या प्रकरणी संसदेमध्ये निवेदन दिले आहे. मात्र एअर इंडियाची माफी मागण्यास गायकवाड...
एप्रिल 07, 2017
माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेत तेव्हा अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. नरसिंहराव पंतप्रधान असावेत. त्यावेळी म्हणजेच वीस-पंचवीस वर्षापूर्वी असेल. बंबई नको मुंबईच हवी ! बॉम्बे नव्हे तर मुंबईच ! अशा घोषणा शिवसेनेच्या खासदारांनी दिल्या होत्या. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी सभागृहाचे लक्ष्य...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांचे मुंबईतून उड्डाण होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी आज (गुरुवार) मोदी सरकारला भर संसदेत दिला.  भाजप खासदार एस.एस. अहलुवालिया आणि राजनाथसिंह यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेना खासदारांनी आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत भाजप...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली : गैरवर्तन करणारे मोकाट, आणि मलाच शिक्षा का दिली जात आहे. 'तू नरेंद्र मोदी है क्या' असे म्हणत अधिकाऱ्यानेच माझ्याशी अरेरावी केली असताना माझ्याच विरोधात गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला. माझ्याकडे शस्त्र नव्हते, तरी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कसा दाखल केला आहे, असा सवाल खासदार रवींद्र...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली - खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान कंपन्यांची प्रवासबंदी मागे घेण्यासाठी सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आता या मुद्द्यावर लोकसभेत कार्यस्थगन प्रस्ताव आणून सरकारची कोंडी करण्याचे ठरविले आहे. अपेक्षेप्रमाणे हा कार्यस्थगन प्रस्ताव...
मार्च 27, 2017
विमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड नवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला. राज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान कंपन्यांच्या या...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. WATCH: Shiv Sena MP Ravindra Gaikwad admits that he beat an Air India staff...
फेब्रुवारी 09, 2017
कणकवली - स्वपक्षातील उमेदवार कमी पडले म्हणून की काय, कॉंग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. ठेकेदारांशी हातमिळवणी करून जिल्ह्यातील रस्त्यांची वाताहत केली. एवढेच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीमध्येही दहशत निर्माण केली; मात्र या निवडणुकीत आम्ही जनतेच्या...