एकूण 9 परिणाम
मार्च 16, 2019
जळगाव : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीचा उमेदवारच निवडून येईल, असा...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाच्या मनामनात नवप्रेरणा जागवणाऱ्या ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेला गुरुवार (ता. २८) पासून दिमाखदार प्रारंभ होणार आहे.  संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत या संवादमालिकेचे पहिले पुष्प प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे गुंफणार...
डिसेंबर 27, 2018
धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली.  मेळघाटातील हरिसाल व...
नोव्हेंबर 27, 2018
प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही. मुलगा बिकानेरला असताना आम्ही दोघे व आम्हा दोघांच्या बहिणी त्याच्या पतींसह असे सहा जण राजस्थानला गेलो होतो. तीन आठवड्यांची सहल करून परतीला निघालो. परतीची गाडी बिकानेरवरून सकाळी नऊच्या सुमारास होती....
जून 04, 2018
वाघेरा घाटाबाबत ऐकून होतो, त्या घाटातून रात्रीच्या प्रवासाचा अनुभव नव्हता. अगदी नाइलाजास्तव प्रवास करताना समोर प्रत्यक्षात वाघाचे दर्शन झाल्यावर काहीच सुचले नाही. नाशिक जिल्हा परिषदेत त्या दिवशी सायंकाळचे पाच वाजल्यावरही काम होण्याची कोणतीच चिन्हे दिसेना. आज आपल्याला इथेच आठ-नऊ वाजणार, कारण माझी...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'रूम मध्ये खूप ढेकणं झालीत ना? अरे मग सांगायचं तसं... आम्ही ढेकणं मारायलाच आलोय...' हा संवाद आहे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधला! वायकर यांनी बुधवारी विद्यापीठातील वसतिगृह आणि अन्य विभागांची पाहणी केली....
सप्टेंबर 18, 2017
नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. हाच माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न असेल; कारण वारंवार प्रयत्न करणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.  ९१व्या अखिल भारतीय...
ऑगस्ट 13, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र रामकृष्ण तथा भाऊ सुर्वे (वय ७८) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  स्वच्छ चारित्र्याचे नगराध्यक्ष, विकासकामात कोणतेही पक्षीय राजकारण न आणणारे व सडेतोड बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती....
फेब्रुवारी 02, 2017
सांगली - आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या ताकदीनेच आपली सांगली स्मार्ट करू, असा आशावाद महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज येथे व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त...