एकूण 9 परिणाम
जानेवारी 29, 2019
एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन...
डिसेंबर 11, 2018
पुणे : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घौडदौडीला लगाम बसत असतानाच नेटकऱ्यांनी आता भाजपला ट्रोल करायला सुरवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपचे सरकार असून काँग्रेसने चुरशीची लढत दिली. काँग्रेस या तीन राज्यांमध्ये सध्या आघाडीवर आहे. भाजपने या...
जुलै 24, 2018
सोलापूर - अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज (सोमवारी) दुपारी पार पडली. ग्रीन कॉरिडॉर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून, तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांत पोचवले. ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवनदान, तर...
जुलै 02, 2018
सातारा - अठराविश्‍व दारिद्य्र, त्यात टीबी... अचानक मेंदूवर सूज आल्याने महिला बेशुद्ध... त्याच अवस्थेत १३ दिवस उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर... दोन लहान मुलांचा सांभाळ करताना दवाखान्याचे बिल भरण्यास हाती कवडीही शिल्लक राहिलेली नाही... त्याचवेळी ‘सर्वांत आनंद बाई जगल्याचा झाला,’ असे म्हणत बिलही न...
एप्रिल 11, 2018
चेन्नई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान प्रेक्षकाने चेन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजा आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली.  कोलकताचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकामध्ये हा प्रकार घडला. रवींद्र जडेजाला लक्ष्य करुन एका जोडप्याने बूट...
मार्च 16, 2018
कणकवली - ‘‘येथील नगरपंचायतीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब झाले. तेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर उर्वरित १७ प्रभागातील उमेदवार नंतर जाहीर होतील. युतीबाबत शिवसेनेचा प्रस्ताव आला आहे. तर गाव आघाडीसोबत देखील चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती राज्यमंत्री...
मार्च 15, 2018
कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  शहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक...
फेब्रुवारी 07, 2018
लांजा - काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षातील लोक स्वतःच्या हितासाठी कार्यरत आहेत. पण भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. जो देशहितासाठी कार्यरत आहे. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार नवनविन योजना अमलात आणतेय. या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र...
नोव्हेंबर 04, 2017
कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत आणि नंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील प्रत्येक मंत्री लोकहिताचे काम करत...