एकूण 50 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण,...
सप्टेंबर 30, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...
सप्टेंबर 18, 2019
दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय  मोहाली - शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.  तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर ट्‌...
ऑगस्ट 24, 2019
अॅंटीग्वा : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने विंडीजच्या फलंदाजांना शरणागती पत्कारण्यास भाग पाडले. दिवसाअखेर विंडीजच्या आठ बाद 189 धावा झाल्या. ईशांत शर्माने पाच फलंदाजांना माघारी धाडले.  भारताने केलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना...
ऑगस्ट 23, 2019
अँटिग्वा : अष्टपैलू खेळाडू म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतील जबाबदारी चोख पार पाडली त्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 297 धावांपर्यंत मजल मारली.  Half century for @imjadeja - He goes on to hit the 1st six of...
ऑगस्ट 08, 2019
लॉरेनहील, फ्लोरिडा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकल्यानंतर उद्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जणार असल्याचे सुतोवाच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले. रविवारी झालेला दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाने 22 धावांची जिंकला. ...
ऑगस्ट 06, 2019
फ्लोरिडा : महेंद्रसिंहसाठी पर्याय म्हणून वारंवार संधी देण्यात येत असलेला यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने पहिल्या दोन सामन्यात फारच निराशा केली आहे. चार आणि शुन्य अशी कामगिरी त्याने केली आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा फलंदाज के. एल. राहुलला संधी देण्याबाबतही संघ व्यवस्थापन गंभीर असेल...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने 'खेल रत्न' पुरस्कारासाठी केलेला अर्ज क्रीडा मंत्रालयाने फेटाळला आहे. त्याचबरोबर, धावपटू द्युती चंदचाही 'अर्जुन' पुरस्कारासाठी विचार झालेला नाही. याशिवाय, पुरुषांच्या 800 मीटर स्पर्धेतील धावपटू मंजितसिंगलाही 'अर्जुन' पुरस्कारांसाठीच्या यादीत...
जुलै 16, 2019
अहमदाबाद : जिगरबाज खेळी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पराभवानंतर मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य सतत रडत बोलत होता, असे त्याची पत्नी रिवाबा हिने सांगितले. Sports has taught me to keep on rising after every fall & never...
जुलै 11, 2019
मँचेस्टर : यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी धावबाद झाला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. यामुळे न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. पण, धोनी धावबाद झाला, तो चेंडू नोबॉल असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पंचांच्या चुकीमुळे धोनी धावबाद झाल्याचे व्हायरल झाले आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड...
जुलै 10, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : भारताची प्रमुख फलंदाजांची फळी कोसळल्यानंतर संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावले. आणि 'मी अजून हरलेलो नाही' हा इशाराच जणू न्यूझीलंडच्या संघाला दिला.  माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने...
जुलै 09, 2019
लंडन : न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघात कोण असेल यावरून तर्कवितर्क लावले जात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या सामन्यासाठी भारतीय संघात महंमद शमी आणि रवींद्र जडेजा यांना घेतलेच पाहिजे असे म्हटले आहे. भारतीय संघासमोर आज न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
एप्रिल 15, 2019
जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
जानेवारी 05, 2019
सिडनी : खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने मिळून तब्बल 50 पेक्षा जास्त षटके टाकून 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने एक तास खिंड लढवल्याने चौथ्या दिवशीचा पराभव टळला. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अडखळता प्रवास करताना 8 बाद 257 ची मजल मारली. थोडक्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून फक्त दोन पावले दूर आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दिवसभर पावसाळी हवा होती तरी खेळात व्यत्यय...