एकूण 9 परिणाम
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मार्च 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असून, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून, मार्गदर्शक तत्त्वांची सर्रास पायमल्ली होत आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अशाप्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना परवानगी देणेच चुकीचे आहे, अशी खंत व्यक्‍त करत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची शुक्रवारी (ता.2) पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. मराठे यांना जून महिन्यात डी. एस कुलकर्णी यांच्या...
जुलै 14, 2018
नागपूर - बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये (मल्टिप्लेक्‍स) प्रेक्षकांना आता बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील. एक ऑगस्टपासून एका वस्तूची कमाल विक्री किंमत (एमआरपी) सर्व ठिकाणी सारखीच राहणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यामंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली....
जुलै 13, 2018
नागपूर : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर...
जून 30, 2018
पुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
जून 27, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन...
मार्च 24, 2017
नवी दिल्ली- शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचे एअर इंडियाने तिकीट आज (शुक्रवार) रद्द केले आहे. गायकवाड हे दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, गायकवाड यांच्या विमान प्रवासावर खासगी विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. खासदार गायकवाड हे आज दुपारी चार वाजता दिल्लीहून पुण्याला जाणार होते. शिवाय, आपण...