एकूण 11 परिणाम
जुलै 28, 2019
विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
मार्च 18, 2018
त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता आईचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. रक्ताचं पाणी करून का जगतीय ती? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती...? प्रकाशचं विचारचक्र थांबायला तयार नव्हतं... सूर्य डोक्‍यावर आलेला....
नोव्हेंबर 29, 2017
घरची बेताची परिस्थिती असली तरी स्पर्धा परीक्षेतून आयुष्याला वेगळा आकार मिळेल हे स्वप्न उराशी घेऊन शेकडो विद्यार्थी दरवर्षी शहरात येतात. दुर्दम्य इच्छाशक्ती, कष्ट घेण्याची तयारी, बौद्धिक क्षमता असूनही केवळ दैनंदिन गरजा भागवण्यापुरतेही पैसे गाठीशी नसल्याने अनेक छोठी-मोठी कामे करीत स्पर्धा परीक्षेचा...
नोव्हेंबर 21, 2017
मनाची चंचलता बऱ्याचदा माणसाच्या उत्तुंग ध्येयाला सुरुंग लावण्याचे काम करते. यश आवाक्‍यात आले असतानाही केवळ चंचल स्वभावामुळे अनेकजण स्पर्धेतून बाद होताना आपण पाहतो. मनाच्या सवयींची व अगाध सामर्थ्याची जाणीव योग्य वेळी झाल्यास कोणत्याही स्पर्धेत अस्तित्व निर्माण करता येते. स्पर्धा परीक्षेसारख्या...
नोव्हेंबर 15, 2017
आजच्या रेडिमेडच्या जमान्यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशही रेडिमेड हवे असते. सोपी संदर्भ पुस्तके, गाईड, दुसऱ्याच्या नोटस्‌ वापरून झटपट यश मिळावे, अशी अपेक्षा बाळगणारे अनेक आहेत. क्‍लासेसच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या...
ऑक्टोबर 31, 2017
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारीच होणार, हे ध्येय निश्‍चित ठरवलेले असतानाही अनेकांच्या मनाची चलबिचल का होत असावी? यश काही पावलांवर आपली वाट पाहत उभे असतानाही अनेकजण स्पर्धा परीक्षेचा नादच का सोडून देत असावेत? सतत येणारे अपयश तरुणांच्या ध्येयाचा बुलंद बुरुज सहज नेस्तनाबूत का करीत असेल? या सर्व प्रश्‍...
एप्रिल 07, 2017
माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेत तेव्हा अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. नरसिंहराव पंतप्रधान असावेत. त्यावेळी म्हणजेच वीस-पंचवीस वर्षापूर्वी असेल. बंबई नको मुंबईच हवी ! बॉम्बे नव्हे तर मुंबईच ! अशा घोषणा शिवसेनेच्या खासदारांनी दिल्या होत्या. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी सभागृहाचे लक्ष्य...