एकूण 84 परिणाम
जून 26, 2019
आपल्या देशाला समृद्ध परंपरांचा वारसा लाभला आहे. आपली संस्कृती जोपासण्यामध्ये कुटुंबसंस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे.  कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...
जून 04, 2019
बालक-पालक मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विचार करताना पहिला प्रश्‍न येतो, व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय? तर व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी बनत असतं. तुमचं बर्हिरंग, तुमची प्रकृती, तुमची प्रवृत्ती, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, भावना, सवयी, तुमचं वर्तन, तुमच्या आवडीनिवडी... अशा अनेक घटकांचं एकजीव...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मार्च 14, 2019
पुणे - ‘जागतिक समाजाचा आत्मा आजारी पडला आहे की काय, असे वाटत असतानाच तरुण कलाकारांना दिली जात असलेली अभ्यासवृत्ती महत्त्वाची आहे. ती मिळालेल्या कलावंतांनी स्वतःची व्यावसायिक नीती ठरवून जगात चाललेला कला व्यवहार समजून घ्यावा,’’ असे चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सांगितले....
मार्च 14, 2019
लोकांसाठी सरकारी योजना व त्याचा लाभ मिळावा, म्हणून मी सतत झटते. आता माझी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि बेरोजगार महिलांना रोजगार देण्यासाठी हातगाडी, भाजीविक्रीचा व्यवसायास प्रोत्साहन दिले. अगोदर पाच मुली जन्मल्याने माझा जन्म...
मार्च 03, 2019
सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण...
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 03, 2019
प्रा. डॉ. केशव सखाराम देशमख यांचं "भाषा चिंतन' हे पुस्तक मराठी भाषेची वर्तमानस्थिती तपासून, बिघडलेल्या प्रकृतीसंदर्भात काही शल्यकर्म सुचवणारं आहे. "सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या 43 लेखांचं हे पुस्तक मराठी भाषेच्या स्थिती-गतीवर नेमकेपणानं भाष्य करतं. विशेषत: मराठी भाषेच्या ढासळत्या प्रकृतीला...
जानेवारी 27, 2019
पूर्णा - ‘नाळ’ चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ देनं वं’ या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग सुरू असताना विद्यार्थ्यांनी मात्र त्याचा मतदारांना साद घालण्यासाठी खुबीने वापर केला आहे. ‘आई, तू मतदानाला जा नं, मी तुझी सगळी कामे करीन’ असे भावनिक आवाहन आई-बाबांना पत्रातून करून या...
जानेवारी 26, 2019
वंदे मातरम्‌ ... रोमांच उभे राहतात. मग आपण वेगळ्या चालीत गायलेले हे गीत इतरांबरोबर गाताना किती आनंद होत असेल! एक शास्त्रीय गायिका म्हणून गेली अनेक वर्षे संगीताची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्याचबरोबरच अर्थशास्त्रात पीएच.डी. असल्यामुळे गेली काही वर्षे मी एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना...
डिसेंबर 03, 2018
सोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्यांदाच गायन आणि वादन या कलांचे धडे गिरविण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात  काही निवडक...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
सप्टेंबर 25, 2018
औरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्‍या गणरायाला शहरवासीयांनी निरोप दिला. संस्थान गणपती येथून बैलगाडीमध्ये गणेशमूर्ती ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक...
सप्टेंबर 24, 2018
नेमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दर गणपतीला डीजे ची चर्चा होते. कधी कमी ,तर कधी जास्त, तरी तो कुठे वाजतो तर कुठे नाही. यावेळी थोडी चर्चा जास्त झाली इतकेच. पण त्यामुळेच असेल कदाचित, मनात एक विचार आला की नक्की डीजे चा डेसीबल असतो तरी किती तो स्वतः च मोजावा आणि मग खात्री करून घ्यावी. " सीइंग इज...
सप्टेंबर 19, 2018
सांगली - चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी "सकाळ'ने सुरु केलेला तंदुरुस्त बंदोबस्त हा कल्पक उपक्रम समाजात चांगली संस्कृती रुजविण्यासाठी चांगला आहे. यातून पोलिसांचे मनोधैर्य वाढेल, असे मत सांगलीचे अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने सतत...
सप्टेंबर 03, 2018
जुनी सांगवी - रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले... विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी... विविध मराठी गाण्यांचा गजर... हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष... अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुल आणि भारतीय...
सप्टेंबर 03, 2018
पाली -  सुधागड तालुक्यातील राजिप पिलोसरी शाळेत सोमवारी (ता.3) पर्यावण पूरक शैक्षणिक हंडी साजरी केली. तसेच पाणी बचतीचा संदेश दिला. सोमवारी शाळेला सुट्टी नव्हती. शाळेत जन्माष्टमी साजरी करायचे असे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी ठरविले. त्यात 1ते 15 सप्टेंबर स्वच्छ भारत पंधरवडा संपन्न होत आहे....