एकूण 47 परिणाम
मे 27, 2019
पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही. नारायण पेठेतील केसरीवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. यात लोकमान्य टिळक यांच्या...
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
ऑक्टोबर 02, 2018
सातारा - गणेशोत्सव संपताच कार्यकर्त्यांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत. कार्यकर्त्यांकडून उत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. कुंभार कलाकारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसबरोबरच शाडूच्या मूर्तीही तयार केल्या आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीचा फटका या...
सप्टेंबर 24, 2018
नेमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दर गणपतीला डीजे ची चर्चा होते. कधी कमी ,तर कधी जास्त, तरी तो कुठे वाजतो तर कुठे नाही. यावेळी थोडी चर्चा जास्त झाली इतकेच. पण त्यामुळेच असेल कदाचित, मनात एक विचार आला की नक्की डीजे चा डेसीबल असतो तरी किती तो स्वतः च मोजावा आणि मग खात्री करून घ्यावी. " सीइंग इज...
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल रविवार (ता. 23) रोजी भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी लवकर सुरु होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उशिरा तब्बल साडेआठ वाजता सुरु होऊन अभूतपूर्व उत्साहात शांततेत पार पडली. गणरायाला निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 20, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी स्थानकात दादर पॅसेंजरमधील जागेवरून पुन्हा मंगळवारसारखा (ता. १८) गोंधळ उडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रत्नागिरीच्या दोन आणि संगमेश्‍वर, चिपळूण, खेडच्या प्रत्येकी एक अशा पाच बोगीत प्रवासी घुसणार नाहीत, यासाठी रेल्वे पोलिस नियुक्‍त केले जातील. मात्र, मडगावहून आलेल्या...
सप्टेंबर 19, 2018
सांगली - चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी "सकाळ'ने सुरु केलेला तंदुरुस्त बंदोबस्त हा कल्पक उपक्रम समाजात चांगली संस्कृती रुजविण्यासाठी चांगला आहे. यातून पोलिसांचे मनोधैर्य वाढेल, असे मत सांगलीचे अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने सतत...
सप्टेंबर 18, 2018
सेनापती कापशी - अर्जुववाडा व करड्याळ (ता. कागल) येथे गणेशोत्सवात चिकोत्रा नदी पात्रात जाऊन एकमेकांवर पाणी मारुन वाद घालण्याची प्रथा आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असल्याने मोठ्या उत्साहात ही प्रथा पार पडली. गतवर्षी पाणी टंचाईमुळे डबक्यातील पाणी मारुन येथील सुमारे...
सप्टेंबर 16, 2018
पाली ( रायगड)  : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बिला बंदी आहे. तसेच गावागावांत मोठ्या प्रमाणात गणेश मिरवणुकी पारंपरिक खालुबाजा आणि ढोल-ताशांच्या गजरातच निघतात. त्यामुळे या वाजंत्रींना प्रचंड मागणी असते. मात्र यंदा या वाजंत्रींचे भाव वधारले आहेत. गणेशमूर्ती घरी आणताना आणि विसर्जनावेळी या पारंपारिक...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - गणेशोत्सवात गाण्यांच्या तालावर अन्‌ प्रसन्न वातावरणात बाप्पाचे स्वागत होणार आहे. यासाठी बाप्पाच्या आरतीच्या सीडीज्‌सह विविध गाण्यांवर ठेका धरायला लावणाऱ्या सीडीज बाजारात आल्या आहेत. नव्या-जुन्या चित्रपटांतील गीतांबरोबर रिमिक्‍स गाण्यांनीही पसंती मिळत आहे. मात्र, सोशल नेटवर्किंग साइट्‌स, यू-...
ऑगस्ट 30, 2018
लातूर : तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा... जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले... ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आता कलापथकांच्या सराव तालमींना वेग आला असून यंदाच्या हंगामात तब्बल २२०० यात्रा आणि २७ कलापथके असेच चित्र राहणार आहे. जिल्ह्यासह सांगली आणि साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात करमणुकीचा बार उडवणाऱ्या या कलापथकांना यंदाही आगाऊ मागणी आहे. दरम्यान, कलापथकांतील...
ऑगस्ट 07, 2018
सांगली - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते.  कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या -  सातवा वेतन आयोग लागू...
मे 07, 2018
ख्यातनाम ब्रिटिश विनोदकार पी. जी. वूडहाउस यांची कन्या लिओनारा निवर्तली, तेव्हा हादरून गेलेल्या अवस्थेत ते म्हणाले होते, "मला वाटलं की ती अमर आहे...' मराठी मनामनांवर निर्विवाद अधिराज्य गाजविणारे विख्यात भावगीत आणि गजलगायक अरुण दाते यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलासक्‍त मनाची हीच...
मार्च 11, 2018
प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून पडू नका. आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.''  एखादा कलाकार घडत असतो त्यात नियती, परमेश्‍वर, आई-वडील, गुरुजन यांचा फार मोठा वाटा असतो, असं मला वाटतं....
जानेवारी 26, 2018
कोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ...
सप्टेंबर 19, 2017
कल्याण : कल्याण पूर्वमधील 37 वर्षे जुने प्रसिद्ध गणपती मंदिर रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या आदेशानुसार आज (मंगळवार) सकाळी पालिका अधिकारी वर्गाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले, यावेळी अनेक गणेश भक्तांचे भावना अनावर झाल्या होत्या . कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
सप्टेंबर 04, 2017
जालना - ‘देवा श्रीगणेशा’, ‘ताशाचा आवाज तरतर झाला रे, गणपती माझा नाचत आला’ या आणि अशा अनेक गीतांची मंडळासमोरील धूम, ढोल पथकांचे सादरीकरण, लक्षवेधी देखावे असा गणेशोत्सवाचा जल्लोष सध्या सुरू आहे. शहरातील विविध भागांत रविवारी (ता.तीन) देखावे पाहण्यासाठी जालनेकरांनी मोठी गर्दी केली होती.  जालन्यात २५...
सप्टेंबर 03, 2017
मुंबई : गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रदर्शित होत असलेल्या 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमाचे नुकतेच लालबागच्या राजाच्या चरणी म्युझिक लाँच करण्यात आले. गणेशभक्तांची प्रचंड गर्दी आणि विघ्नहर्त्याचे मूर्त स्वरूप असलेल्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कायर्क्रमात सिनेमातील सर्व टीमने उपस्थिती लावली...