एकूण 48 परिणाम
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
फेब्रुवारी 25, 2019
सांगली - स्केटिंगच्या चाकावर तोल सांभाळत गिरकी घेत आणि वेगवेगळ्या अदांवर टाळ्या वसूल करीत नऊ वर्षांची चिमुकली सई शैलेश पेटकर हिने लावणी स्केटिंगचा विश्‍वविक्रम नोंदविला. नेमिनाथनगर येथील क्रीडांगणावर एका तासात ११ लावण्या सादर करून सईने लावणी स्केटिंगमध्ये प्रथमच चार विक्रमांवर नाव कोरले. लावणी...
फेब्रुवारी 19, 2019
वारजे माळवाडी - घरगुती गॅसची गळती होऊन झालेल्या मोठ्या स्फोटात पती- पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजल्यानंतर घडली. वारजे माळवाडीत गीतांजली सोसायटीत नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या कार्यालयाच्या शेजारी घडली. जखमींना रुग्णवाहिकेमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे....
जानेवारी 25, 2019
मंगळवेढा - सैन्य दलात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर मातां, वीर पत्नी व माजी सैनिकांचा अशा 107 मान्यवराचा श्रीराम फाउंडेशन वतीने सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाने शहरात देश भावना जागृत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी...
ऑक्टोबर 29, 2018
जुन्नर : घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून कचरा संकलनासाठी पाच नवीन वाहने जुन्नर नगर पालिकेने खरेदी केली आहेत.  नगराध्यक्ष शाम पांडे, आरोग्य सभापती अंकिता गोसावी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज (ता. 29) या वाहनांची नगराध्यक्ष पांडे यांनी पूजा केली. जुन्नर...
सप्टेंबर 21, 2018
कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व मौला अली झिंदाबादच्या जयघोषात आज मोहरमनिमित्तचा हा भेटीचा सोहळा संपन्न झाला. पावणे दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरम निमित्त सोहोली,...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 04, 2018
अकोला (लाखपुरी) : विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपूरी ता. मूर्तिजापुर जि. अकोला येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी कावड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जवळपास 32 मोठे मंडळ या यात्रेत सहभागी झाले...
ऑगस्ट 21, 2018
औरंगाबाद - वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनापरवाना रुग्णालयांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने छावणी परिषदेतर्फे सोमवारी (ता. २०) अशी रुग्णालये ‘सील’ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, नगरसेवकांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. पथकाला अक्षरश: अपमानास्पद पद्धतीने हुसकावून लावले. विशेष म्हणजे, पोलिसांकडे...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. तरुणांचा सळसळता उत्साह, हाती भगवे झेंडे, ‘एक मराठा, लाख मराठा’ असा टिपेला पोहोचलेला सूर अशा जल्लोषी वातावरणात मोर्चा निघाला. या निमित्ताने शिवाजी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पुन्हा एकदा...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत. दहावी उत्तीर्णांची संख्या नऊ, बारावी शिकलेल्यांची संख्या दहा आहे. या साऱ्यांत ‘...
ऑगस्ट 03, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व...
जुलै 21, 2018
पुणे : गोखलेनगरमधील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही पर्यावरण दिंडी शालेय परिसरातून विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी मुलांनी पर्यावरण जर प्रदूषणमुक्त ठेवायचे असेल तर आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावा हा संदेश दिला...
जुलै 19, 2018
सोलापूर : मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेड एफ एमच्या आरजे मलिष्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "झिंग झिंग झिंगाट..'च्या तालावर बनविलेले "गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून मुंबईची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेऊन सोलापूरचे शिवसैनिक अतुल भवर...
जून 24, 2018
सांगली - राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशींना पराभवाची खात्री झाल्याने ते सुयोग सुतार यांना बदनाम करण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच आमच्या घरासमोर दारुच्या बाटल्या फोडल्या गेल्या. त्याला आम्ही केवळ विरोध केला, असा प्रतिहल्ला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सुयोग...
मे 14, 2018
पुणे - संगीताच्या तालावर आबालवृद्धांची थिरकलेली पावले आणि टाळ्या, शिट्ट्यांच्या प्रतिसादात जागतिक ‘मदर्स डे’निमित्त आयोजित ‘फॅमिली वॉकेथॉन वुईथ सकाळ’ रविवारी तळजाई टेकडीवर रंगला. निसर्गाच्या सान्निध्यात मोठ्या प्रमाणावर उपस्थित वाचकांनी कुटुंबासह वॉक केलाच; पण झुंबा डान्स अन्‌ हिंदी-मराठी गीतांवरही...
एप्रिल 24, 2018
वाडा : शहराची वर्षानुवर्षे खितपत पडलेली डंपींग ग्राउंडची समस्या सोडविण्यात नवनिर्मित वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, मुख्य अधिकारी सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना यश आले असून साधारण मे महिन्याच्या सुरुवातीलाच डंपींग ग्राउंड शहरानजीक असलेल्या उमरोठा रस्त्याजवळील एका खाजगी...
एप्रिल 14, 2018
सटाणा : महामानव, भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरतात. या विचारांचा आजच्या पिढीने दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करावा, असे आवाहन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत...
मार्च 31, 2018
नगर - भारत माता की जय... अशा घोषणा देत कारगिल युद्धातील हिरो ठरलेल्या मेजर डी. पी. सिंग यांच्यासमवेत आज भल्या पहाटे अबाल-वृद्ध धावले. सुमारे चार ते पाच हजार नगरकरांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला.  छत्रपती शाहु प्रतिष्ठान सावेडीतर्फे आज एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन केले होते. प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान...