एकूण 65 परिणाम
जून 16, 2019
गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 08, 2019
मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे आणि अभिनयातही अनेक संधी मिळत...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
मार्च 14, 2019
पुणे - ‘जागतिक समाजाचा आत्मा आजारी पडला आहे की काय, असे वाटत असतानाच तरुण कलाकारांना दिली जात असलेली अभ्यासवृत्ती महत्त्वाची आहे. ती मिळालेल्या कलावंतांनी स्वतःची व्यावसायिक नीती ठरवून जगात चाललेला कला व्यवहार समजून घ्यावा,’’ असे चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सांगितले....
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे 22 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. भरत जाधव याच्या अभिनयाने गाजलेले "पुन्हा सही रे सही' हे नाटक संमेलनाचे खास आकर्षण असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नाटककार महेश...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
फेब्रुवारी 03, 2019
प्रा. डॉ. केशव सखाराम देशमख यांचं "भाषा चिंतन' हे पुस्तक मराठी भाषेची वर्तमानस्थिती तपासून, बिघडलेल्या प्रकृतीसंदर्भात काही शल्यकर्म सुचवणारं आहे. "सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या 43 लेखांचं हे पुस्तक मराठी भाषेच्या स्थिती-गतीवर नेमकेपणानं भाष्य करतं. विशेषत: मराठी भाषेच्या ढासळत्या प्रकृतीला...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
जानेवारी 21, 2019
पुणे - ‘जादूची पेटी’ या अविस्मरणीय मैफलीतून हार्मोनियमवादनाची किमया, ‘आदर्श शिंदे लाइव्ह’मधून घडलेले भक्तिसंगीत, लोकसंगीत व उपशास्त्रीय संगीताचे दर्शन आणि शतकापूर्वीच्या ‘संशयकल्लोळ’ या नाटकाची रसिकांना आजही वाटणारी  ओढ हे यंदाच्या ‘वसंतोत्सवा’च्या तिसऱ्या व अखेरच्या दिवसाचे विशेष ठरले. ‘वसंतोत्सवा...
जानेवारी 20, 2019
पुणे - ‘वक्रतुंड नररुंडमालधर’ ही नांदी ऑर्गनवर वाजू लागली आणि वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचीही आगळीवेगळी नांदी झाली. बासरीवर ‘मोगरा फुलला,’ सतारीवर ‘तोच चंद्रमा नभात’ प्रकटला. व्हायोलिन ‘का रे दुरावा,’ गाऊ लागली. हा सारा जबरदस्त अनुभव चाळीस वादकांनी मराठी गीतांच्या सिंफनीकरणातून दिला. प्रसिद्ध...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
नोव्हेंबर 14, 2018
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले...
नोव्हेंबर 04, 2018
अमेरिकेत सत्तर-ऐंशीच्या दशकात टीनेजर्स मंडळीच्या भावविश्‍वात काय घडत होतं याचा अतिशय सुरेख करणारी मालिका म्हणजे "दॅट सेव्हंटीज्‌ शो.' "फ्रेंड्‌स'सारखीच ही मालिका सहा मित्रांची गोष्ट सांगते. या मित्रमंडळींच्या कट्ट्यावरच्या घडामोडी बघताना सगळ्याच वयातले लोक एकदम फ्रेश होतात, हसून हसून पुरेवाट होते....
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी...' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आता कलापथकांच्या सराव तालमींना वेग आला असून यंदाच्या हंगामात तब्बल २२०० यात्रा आणि २७ कलापथके असेच चित्र राहणार आहे. जिल्ह्यासह सांगली आणि साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात करमणुकीचा बार उडवणाऱ्या या कलापथकांना यंदाही आगाऊ मागणी आहे. दरम्यान, कलापथकांतील...
ऑगस्ट 01, 2018
मिरजेच्या कला, साहित्य, संस्कृती व नाट्यक्षेत्राशी लोकमान्य टिळकांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. त्याच्या काही घटना घडामोडींना इतिहास अभ्यासक व मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंग कुमठेकर यांनी दिलेला उजाळा. लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने... पटवर्धनांच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज...