एकूण 89 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : सोशल मीडियामुळे एका रात्रीत चर्चेत आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी आवाजामुळे नव्हे तर त्यांच्या नवरात्रीमधील नृत्यामुळे. सोशल मीडियावर नृत्याचा एक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रानू या गाण्याऐवजी नाचताना दिसत आहे. पण,...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (वणी गड) कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगी गडावर कोजागिरी...
ऑगस्ट 29, 2019
सातारा ः पारंपरिक नऊवारीच्या ठसक्‍यात झिम्मा-फुगडीसह नृत्यातून सुंदर गोफ विणत आणि लढणाऱ्या महिलेचे दर्शन घडवत जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी समर्थ मंदिरनजीकच्या प्रथमेश दर्शन अपार्टमेंटच्या आवारात झालेल्या श्रावण उत्सव कार्यक्रमात रंग भरला. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  "सकाळ 'आणि...
ऑगस्ट 21, 2019
पैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे. पाण्याअभावी कोमेजून गेलेल्या उद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले असून, पाटातून झुळूझुळू वाहणारे पाणी आणि मराठी, हिंदी चित्रपटांच्या गीतांवर नृत्य...
ऑगस्ट 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवं असल्यास ते परिवर्तनशील असायला हवं. कारण, जीवन हे सतत परिवर्तनशील असतं. शिक्षण हे जीवनातील समस्यांना व आव्हानांना तोंड द्यायला समर्थ करणारं हवं. म्हणूनच ते सर्जनशीलतेला वाव देणारंही हवं.  ‘खरं तर सर्जनशीलता ही बीजरूपानं...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - ‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी.. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी....’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे.. पाऊल थकले, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे.....’ अशा सदाबहार गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते स्व. शांताबाई शेळके यांच्या काव्यप्रतिभेवर आधारित ‘सकाळ’ आयोजित ‘...
ऑगस्ट 09, 2019
सुपरस्टार सलमान खान ऊर्फ चुलबुल पांडे लवकरच "दबंग-3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात तो एका खास आयटम सॉंगमध्ये "नच बलिये-9' मधील एका जोडीला नृत्याची संधी देणार आहे. "दबंग'मधील चुलबुल पांडेच्या करामतींमुळे हा चित्रपट लोकप्रिय झालाच, पण आतापर्यंतच्या दोन्ही "दबंग'मधील आयटम...
जुलै 27, 2019
"डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स' या गुणवत्ता शोध कार्यक्रमातील 11 स्पर्धकांनी अप्रतिम कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविला आहे. यात अभिनेत्री करीना कपूर-खान, बॉस्को मार्टिस व रॅपर रफ्तार हे परीक्षक आहेत. त्यातच सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिपण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 16, 2019
आज एकेकटा मनुष्यप्राणी हातात मोबाईल घेऊन गेल्या चाळीस-पन्नास हजार वर्षांच्या छोट्या-मोठ्या कंपूंत गप्पा मारण्याच्या, मिळून मिसळून गाण्याच्या, नाचण्याच्या परंपरांना फाटा देऊन या सगळ्यांची एका सायबरमंचावर प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गावर आहे. वै शाख वणव्यात गडचिरोली जिल्हा होरपळत होता. आम्ही...
जुलै 03, 2019
पुणे : जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूह' आणि 'इंडियन रागा' या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे.  सातशेहून अधिक वर्षांची...
जून 26, 2019
आपल्या देशाला समृद्ध परंपरांचा वारसा लाभला आहे. आपली संस्कृती जोपासण्यामध्ये कुटुंबसंस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे.  कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या...
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
मे 31, 2019
मुंबईः डान्सिंग अंकल अशी ओळख निर्माण करणारे संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बू काका यांनी 'खैके पान बनारस वाला' या गाण्यावर नृत्य केले असून, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांची दाद मिळाली आहे. बिग बींच्या 'खैके पान बनारस वाला...' या गाण्यावर डान्सिंग अंकलने नृत्य केले आहे....
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा...
मे 09, 2019
यावर्षी अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना कैफ नृत्य करताना दिसत आहेत. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना लग्नबंधनात अडकताना दिसत आहे.  हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती सलमानने 'शादी वाला देशी गाना' असे लिहीत...
मार्च 18, 2019
सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला...
मार्च 14, 2019
पुणे - ‘जागतिक समाजाचा आत्मा आजारी पडला आहे की काय, असे वाटत असतानाच तरुण कलाकारांना दिली जात असलेली अभ्यासवृत्ती महत्त्वाची आहे. ती मिळालेल्या कलावंतांनी स्वतःची व्यावसायिक नीती ठरवून जगात चाललेला कला व्यवहार समजून घ्यावा,’’ असे चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सांगितले....
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : आपल्या नृत्याने उपस्थितांना घायाळ करणारा हरियानाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.         View this post on Instagram                   I love to dance on my songs #golichaljavegii @...