एकूण 57 परिणाम
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
मार्च 03, 2019
ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध. "सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा- आज (ता.12) उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, तुम्हाल गाणं ऐकायचे आहे का? बराच वेळापासून सगळ्यांची भाषणं चालू आहेत तुम्हाला कंटाळा आला असेल, असे...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
जानेवारी 31, 2019
पुणे : 'विशिष्ट कलागुण ही मानवाला मिळालेली देणगी आहे. कला शिकवली जाऊ शकते, कलाकार घडवायचा प्रयत्न होऊ शकतो, पण प्रतिभा उपजत असते. म्हणूनच खरा कलावंत तयार करता येत नाही, तो जन्मावा लागतो.' अशा भावना जेष्ठ संगीतकार रवी दाते यांनी व्यक्त केल्या. 'गानवर्धन' आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नारायणराव...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य पुरस्काराची निवडप्रक्रिया राबवणार आहे. त्याअनुषंगाने सरकारने तयारी केल्याची माहिती सूत्राने दिली.  प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 15, 2018
वयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं...
जुलै 12, 2018
सांगली : बालरंगभुमीसाठी आयुष्य वाहिलेले श्रीनिवास नारायण शिदंगी (वय 89) यांचे आज निधन झाले. सांगली शिक्षण संस्थेत प्रदिर्घ काळ शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिंदगी सरांनी बालकलारंजन ही संस्था सुमारे अर्धशतकभर सुरु ठेवली. बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत नटवर्य केशवराव दाते यांनी त्यांना...
जून 25, 2018
आपल्या सौंदर्याने 80-90 च्या दशकात वेड लावणाऱ्या अभिनेत्री रेखा आज वयाच्या 63 व्या वर्षीही घायाळ करत आहे. रेखा या जेष्ठ अभिनेत्रींच्या यादीत जरी सामिल झाल्या असल्या तरी त्यांचा स्टारडम कमी झालेला नाही. खासकरुन रेखा यांचा नृत्याविष्कार चाहत्यांना त्यांच्या प्रेमात पाडायचा. सध्या सिनेमातून दूर...
मे 15, 2018
सातारा: लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर (वय 103) यांचे वाई येथे आज (मंगळवार) निधन झाले. यमुनाबाई यांना सोमवारी (ता. 14) रात्री वाईतील घोटवडेकर रुग्णालयात दाखल केले होते. आज (मंगळवार) दुपारी साडे बारा वाजता त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं...
मे 07, 2018
इंजिनिअर गायक अरुण दाते यांनी सुरवातीला इंदूरजवळच्या धार येथील कुमार गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला; पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळले. अरुण दाते टेक्‍स्टाईल...