एकूण 43 परिणाम
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
एप्रिल 19, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर '...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा...
फेब्रुवारी 16, 2019
लोणावळा - लोणावळा रेल्वे स्थानकात तिकीट संग्राहक असलेल्या उपेंद्र कुमार वीरबहाद्दर सिंह (वय ३९, सध्या रा. लोणावळा, मूळ बिहार) याने शुक्रवारी (ता. १५) दिलेल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. वडगाव न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता....
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
ऑक्टोबर 22, 2018
परभणी : वंचीत बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत आली काय अन् नाही काय आम्ही एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नसल्याचे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता. 22) परभणीत जाहीर...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
सप्टेंबर 25, 2018
औरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्‍या गणरायाला शहरवासीयांनी निरोप दिला. संस्थान गणपती येथून बैलगाडीमध्ये गणेशमूर्ती ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक...
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी माटेगावकरनो संवाद साधला...
ऑगस्ट 27, 2018
नांदेड : जिल्ह्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीसाठी व आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासोर ढोल जागर आंदोलन केले.   धनगरांना अनुसूचित जामातीचे आरक्षण असतानाही राज्यातील समाज या प्रवर्गाच्या सवलतीपासून वंचीत आहे. भाजप सरकारने...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत. दहावी उत्तीर्णांची संख्या नऊ, बारावी शिकलेल्यांची संख्या दहा आहे. या साऱ्यांत ‘...
ऑगस्ट 03, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व...
जून 11, 2018
"स्वरसम्राज्ञी' या संगीत नाटकात एक पद आहे.... "कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना... !' भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बहुधा हे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच सध्या मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटत असावेत. वर्तमान राजवटीचे महानायक आणि त्यांचे सहनायक अमितभाई यांना ते सत्तेत आल्यापासून फक्त...
जून 08, 2018
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या असंतोषाकडे भाजपने दुर्लक्षच केले. अमित शहा यांच्या एका भेटीने शिवसेनेची नाराजी दूर होईल अशी शक्‍यता नाही. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल. भा रतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राच्या सत्तेतील भागीदार शिवसेना यांच्यात गेली...
एप्रिल 30, 2018
‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असलेल्या भाजपला कर्नाटकात महिलांचे वावडेच असल्यासारखे वाटते. यंदा पक्ष २२४ जागा लढवत आहे. पण, केवळ सहा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने जवळपास तिप्पट महिलांना संधी दिली आहे. पक्षाच्या २१८ जणांच्या यादीत १५ महिला आहेत. धजदची यादी  अद्याप अंतिम झाली...
एप्रिल 26, 2018
बार्शी (सोलपूर) : भगवंत महोत्सवातील पाचव्या दिवशी बार्शीतील भगवंत मैदानावरील वतातवरण संगीतमय होऊन गेले. या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या हिंदी, मराठी गाणी, लावण्या यावर अक्षरशः बार्शीकर थिरकले. आय है राजा लोगो रे लोगो या गाण्यावर मैदानावर उपस्थित सर्वच लोकांनी ठेका धरला. येथील भगवंत मैदानावर बार्शी...
एप्रिल 15, 2018
वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीन-दलित तसेच उपेक्षित समाजावर अनंत उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्‌गार आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे शनिवारी काढले.  डॉ....
एप्रिल 14, 2018
वाडा : बाबासाहेबांचे दिन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी आज वाडा येथे बोलताना काढले. भारतीय...
मार्च 25, 2018
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांच्या संकटकाळात भाजपने हात दिलाय. खासदार होण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धर्म पाळावा आणि कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष बसवावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे केले.  येथील भाजप...