एकूण 103 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 11, 2019
सातारा : कर्तृत्व आणि वक्तृत्व यांची साथ असेल तर निवडणुकीचे मैदान सहजपणे मारता येते, असे म्हटले जाते. आपला उद्देश मतदारांच्या मनात नेमकेपणाने उतरवता आला तर मताचे दान पदरात पाडून घेता येते, हेही खरे आहे. बदलत्या काळात निवडणुकीचे प्रचारतंत्र बदलले आहे. सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे होत आहे....
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर ः वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गोपाळ ठोसर यांनी येथे केले. सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहातील वन्यजीव सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख...
सप्टेंबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘रचनावादी शिक्षणपद्धती’नंच मुलं खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करतात, वेगानं, चांगलं व अर्थपूर्ण शिकतात, त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे आता स्पष्ट झालं आहे, मान्यही झालं आहे.  प्रश्‍न असा आहे, आपल्या शाळांमध्ये ही शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आली आहे काय? आली...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांनी शाळेत जाऊन फक्त ‘विषय’ शिकायचे नसतात. उत्तरे पाठ करून ती परीक्षेत लिहून पास व्हायचं नसतं, तर मुलांनी सर्वांगांनी फुलायचं असतं... व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचा असतो.. जीवनाशी जोडणारं शिक्षण घ्यायचं असतं, उद्याचा उत्तम, सुजाण नागरिक म्हणून ‘...
सप्टेंबर 10, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो, हे आपण पाहिलं. लहान मूलही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच, स्वतःच्या अनुभवांच्या आधारे करत असतं. त्याला जे आधी माहीत असतं, त्यावर ते नव्या माहितीचा साज चढवतं. एकाअर्थी विटांवर वीट ठेवत जातं....
सप्टेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आपली मुलं आता कशी शिकणार आहेत, त्यांनी कसं शिकणं अपेक्षित आहे, हे पालकांनी माहिती करून घ्यायला हवं. राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार भाषा, अध्ययनाची सहा क्षेत्रे ठरविली गेली आहेत.  १)     घरातील व परिसरातील भाषिक शिक्षण : मुलं शाळेत येण्यापूर्वीपासूनच...
ऑगस्ट 30, 2019
वडूज  : ""महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्यास महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी उपलब्ध होते,'' असे मत माजी नगराध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या शोभा माळी यांनी व्यक्त केले.  येथील शेडे बॅग्ज हाऊसतर्फे आयोजित महिला उद्योजिकता विकास बैठक व पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या...
ऑगस्ट 24, 2019
व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, सॉफ्ट स्किल प्रशिक्षक आठवड्याच्या शेवटी, शनिवारी संध्याकाळी मी एका परिचिताला भेटलो. आमच्या नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याने विचारले, ‘‘तुम्ही रविवारी काय करता?’’ मी त्याला प्रतिप्रश्‍न करत म्हणालो, ‘‘का? माझ्यासाठी रविवार आणि बाकीच्या...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 02, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक औपचारिक किंवा ‘कराव्या लागणाऱ्या’ शिक्षणासाठी शाळा आवश्‍यक असतातच. प्रश्‍न आहे तो शाळा कशा असाव्यात याचा. या संदर्भात नीलच्या ‘समरहिल’ शाळेचं उदाहरण टोकांच वाटेल. सर्वच शाळा अशा होण्याची शक्‍यता नाही. नीलचे काही क्रांतिकारक विचार सर्वांनाच स्वीकारार्ह...
जुलै 27, 2019
पुणे - विद्यार्थी आता घोकंपट्टीतून नव्हे; तर खेळ, गाणी, गप्पागोष्टी आणि संवादाच्या माध्यमातून भाषेचे प्राथमिक ज्ञान आणि लिपीचे ज्ञान घेणार आहेत. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) प्रारंभिक भाषा अभियान सुरू केले आहे. याद्वारे विद्यार्थ्याला शिक्षकाच्या अधिक जवळ...
जुलै 23, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे...
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...