एकूण 54 परिणाम
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन साजरा केला....
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी आणि 50 तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हवेलीच्या प्रांताधिकारीपदी सचिन बारावकर, जुन्नर-आंबेगाव प्रातांधिकारीपदी संजय पाटील, खेडच्या प्रातांधिकारी संजय तेली यांच्या नियुक्तीचे...
जानेवारी 25, 2019
मंगळवेढा - सैन्य दलात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर मातां, वीर पत्नी व माजी सैनिकांचा अशा 107 मान्यवराचा श्रीराम फाउंडेशन वतीने सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाने शहरात देश भावना जागृत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी...
नोव्हेंबर 25, 2018
भिगवण : येथील सायकल क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीने भिगवण ते भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस स्थानकाजवळ आर्यनमॅन सतीश ननवरे व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी हिरवा झेंडा दाखवुन स्पर्धेस सुरुवात केली...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या तिन्ही...
सप्टेंबर 21, 2018
कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व मौला अली झिंदाबादच्या जयघोषात आज मोहरमनिमित्तचा हा भेटीचा सोहळा संपन्न झाला. पावणे दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरम निमित्त सोहोली,...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड  महापालिकेच्या नव्या ७८ कारभाऱ्यांपैकी २७ नगरसेवक पदवीधर आहेत. त्यात तब्बल १८ महिलांचा समावेश आहे. पदवीधरांपेक्षा मोठा आकडा ‘नॉन मॅट्रिक’ उमेदवारांचा असून, असे ३२ लोक कारभार पाहणार आहेत. दहावी उत्तीर्णांची संख्या नऊ, बारावी शिकलेल्यांची संख्या दहा आहे. या साऱ्यांत ‘...
ऑगस्ट 03, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - प्राधिकरणाची अंमलबजावणी करताना सरपंच, उपसरपंचांचे प्रश्‍न विचारात घ्यावेत. या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरे देण्यासाठी ९ ऑगस्टपूर्वी त्याची पुस्तिका तयार करून प्राधिकरणातील सर्व ग्रामपंचायतींना दिली पाहिजेत. नाहीतर १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘प्राधिकरण हटाव’चा ठराव केला जाईल, असा इशारा...
जुलै 20, 2018
नवी सांगवी (पुणे) - दापोडी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या विठठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत...
जुलै 18, 2018
अक्कलकोट- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३१ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहाने मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने नंदादिप प्रज्वलीत करून सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.  पुणे विभागसह धर्मादाय आयुक्त दिलीप...
जुलै 16, 2018
शिर्डी (नगर): शिवाश्रम फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक येथील हॉटेल साई अजिंक्य येथे नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर विजय तनपुरे होते. बैठकीत शिवाश्रमचे नियोजित संपर्क कार्यालय तसेच शिवाश्रम वर्तमान पत्र, शिवाश्रम बांधण्यासाठी निधी संकलन करणे त्याचबरोबर अंध, अंपग, निराधार व ज्या...
मे 30, 2018
इचलकरंजी - ""मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडच्या बोलीपासून झाली आहे. याच भाषेवर संस्कार करुन संस्कृत तयार झाली आहे,"" असे मत प्रख्यात साहित्यीका डॉ.प्रतिमा इंगोले (अमरावती) यांनी व्यक्त केले. ""बोलीची चळवळ आपण सर्वजण पुढे घेवून जाऊया, त्यातून मराठीला समृध्द करुया,"" असा निर्धारही...
मे 27, 2018
मालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाइकांनी समुद्रात उडी घेत या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना आज दुपारी...
मे 16, 2018
रत्नागिरी - कोकणी मेव्यापासून लोणचे, आमसुले, सरबत, छुंदा असे विविध टिकाऊ व भरपूर पैसे मिळवून देणारे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रक्रिया उद्योगातून लघुउद्योग व स्वयंरोजगार मिळू शकतो, असा विश्‍वास विद्यार्थ्यांमध्ये...
एप्रिल 01, 2018
पुणे : 'जय बोला हनुमान की', 'अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान', यासारख्या भक्तीपर गीतांचे कानावर पडणारे स्वर... भीमरूपी स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण... पहाटे जन्माख्यानाच्या कीर्तनानंतर सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्माचा झालेला पाळणा अन्‌ त्यानंतर भाविकांना सुंठवडा, टरबूज, कलिंगड,...