एकूण 106 परिणाम
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
एप्रिल 07, 2019
गाणं जवळजवळ तयार झालं होतं; पण बजेटअभावी कुठलीही महागडी हिरॉईन आम्हाला परवडू शकत नव्हती. म्हणून शेवटी ज्याचा "बड्डे' आहे तोच भाई नाचेल असा निर्णय झाला. अर्थात तो भाई स्वत: मीच होतो- कारण फुकटात येईल असा एकटा मीच राहिलो होतो... आणि ज्या क्षणी मी या चित्रपटात नाचणार हे आमच्या बुद्धिमान संगीतकाराला...
मार्च 31, 2019
मल्टीस्टारर 'कलंक' या चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. या आधी 'घर मोरे परदेसियाँ' आणि 'बाकी सब फर्स्ट क्लास है' ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. प्रेक्षकांचा या गाण्यांना प्रतिसाद पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता दिसून आली.  काही काही क्षणांपूर्वीचे यु ट्यूबवर झी म्युझिकतर्फे 'कलंक नहीं,...
मार्च 29, 2019
मंगळवार पेठेतला जन्म. साहजिकच पेठेतल्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. संगीताचा विचार केला तर त्र्यंबोली यात्रेवेळी हमखास ऐकायला मिळणाऱ्या ‘पीऽऽऽ ढबाक’नं नेहमीच ताल धरायला लावला. एकीकडे अशा लोकसंगीताचा अनुभव मिळत होता आणि घरी वडील संगीतकार असल्यानं शास्त्रीय बेस पक्का होत होता. आजवर चाळीसहून अधिक...
मार्च 18, 2019
सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला...
मार्च 03, 2019
सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : "जब शहर हमारा सोता है..., एक बगल में चॉंद होगा..., हम कहेंगे अमन, हम कहेंगे मोहब्बत.., ना ही सुनाओ लहू की कथा, मोहब्बत मोहब्बत की बातें करो' अशा गीतांतून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना "सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है''' अशा शब्दात गायक-संगीतकार पीयूष मिश्रा...
फेब्रुवारी 10, 2019
'मुंगडा' या गाण्याच्या रिमेकवरुन बऱ्याच टिका झाल्या आहेत. हे गाणे 'टोटल धमाल' चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे या गाण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर या टिकांना अखेर चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी उत्तर दिले आहे. कुमार म्हणाले, 'नव्वदच्या दशकातील माझ्या एका...
फेब्रुवारी 08, 2019
'डोक्याला शॉट' देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नावच 'डोक्याला शॉट' असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रेलर सोबत...
जानेवारी 31, 2019
पुणे : 'विशिष्ट कलागुण ही मानवाला मिळालेली देणगी आहे. कला शिकवली जाऊ शकते, कलाकार घडवायचा प्रयत्न होऊ शकतो, पण प्रतिभा उपजत असते. म्हणूनच खरा कलावंत तयार करता येत नाही, तो जन्मावा लागतो.' अशा भावना जेष्ठ संगीतकार रवी दाते यांनी व्यक्त केल्या. 'गानवर्धन' आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नारायणराव...
जानेवारी 28, 2019
"भारतरत्न' हा खरे तर आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आणि त्यासाठी झालेली निवड ही वादातीत असावी, अशीच अपेक्षा कोणाचीही असणार. मात्र आपल्या देशात कोणतीही निवड ही सोबत वादांचे मोहोळ सोबत घेऊनच येते! यंदाही नेमके तसेच झाले असून, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलेला "भारतरत्न' हा पुरस्कार हा...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
जानेवारी 17, 2019
पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राला...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 25, 2018
पुणे - संगीतकार व तबलावादक उदय रामदास देशपांडे यांच्या संगीतरचनांचा अनोखा आविष्कार रसिकांनी नुकताच अनुभवला. वाइड विंग्ज व पद्मा एंटरटेनमेंट यांच्या वतीने या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध सांगीतिक रचनांचा आस्वाद रसिकांनी घेतला.  या मैफलीत मल्हार, यमन अशा विविध रागांचे सादरीकरण...
डिसेंबर 17, 2018
बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित भीमथडी जत्रा येत्या २२ ते २६ डिसेंबर या दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथे भरणार आहे. जत्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. मागील वर्षीच्या बळीराजा संकल्पनेनंतर आधारित असलेली यात्रा यंदा कोल्हापुरी आकर्षण असलेली असेल. ...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे काढावीत. मात्र, त्या सगळ्यांतून भरभरून आनंद मिळणे महत्त्वाचे आहे, गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘सकाळ’च्या बालवाचकांना खास बालदिनानिमित (१४...