एकूण 47 परिणाम
मे 31, 2019
मुंबईः डान्सिंग अंकल अशी ओळख निर्माण करणारे संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बू काका यांनी 'खैके पान बनारस वाला' या गाण्यावर नृत्य केले असून, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांची दाद मिळाली आहे. बिग बींच्या 'खैके पान बनारस वाला...' या गाण्यावर डान्सिंग अंकलने नृत्य केले आहे....
मे 12, 2019
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आई आणि मुलीच्या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित...
मे 10, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
मार्च 26, 2019
पुणे - जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत काही क्षणांत पोचायचे असेल, तर विविध सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. निवडणूक काळात या माध्यमांचा वापर करून उमेदवार मतदारांपर्यंत पोचतात. मात्र, तरीही प्रचारगीते आणि विकासकामांची माहिती देणारे ऑडिओ बनविण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.     विविध...
मार्च 20, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्‌वीटर अकाउंटचे नाव ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द चांगलाच ट्रेडिंग होत आहे.  या शब्दाचा आधार घेत ‘कहो ना प्यार है’ गाण्याच्या धर्तीवर ‘चौकीदार चोर है’ असे गाणे तयार केले आहे.   सध्या हे गाणे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : आपल्या नृत्याने उपस्थितांना घायाळ करणारा हरियानाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.         View this post on Instagram                   I love to dance on my songs #golichaljavegii @...
मार्च 03, 2019
जळगाव ः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे काल रात्री साडेनऊच्या सुमारास भारतात दाखल झाल्याने देशभरात जल्लोष करण्यात आला. आपल्या लाडक्‍या सैनिकाची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी संपूर्ण देशभरात प्रत्येक नागरिकाकडून प्रार्थना केली जात होती. अभिनंदन यांचे आपल्या...
जानेवारी 27, 2019
पूर्णा - ‘नाळ’ चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ देनं वं’ या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग सुरू असताना विद्यार्थ्यांनी मात्र त्याचा मतदारांना साद घालण्यासाठी खुबीने वापर केला आहे. ‘आई, तू मतदानाला जा नं, मी तुझी सगळी कामे करीन’ असे भावनिक आवाहन आई-बाबांना पत्रातून करून या...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने...
डिसेंबर 30, 2018
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल...
डिसेंबर 20, 2018
मुंबई : किंग खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' हा चित्रपट उद्या (ता. 21) प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझर व ट्रेलरनेच 'झिरो'ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या हा चित्रपट प्रदर्शित...
डिसेंबर 14, 2018
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे. 'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
ऑगस्ट 31, 2018
कोल्हापूर - चव्वेचाळीस वर्षांपूर्वीचा म्हणजेच १९७४ चा ‘बदला’ हा चित्रपट. या चित्रपटातील ‘चोर मच गया शोर..’ या गाण्यावर शत्रुघ्न सिन्हा यांना पहिल्यांदाच दिलखुलासपणे नाचताना प्रेक्षकांनी पाहिलं. भगवान दादांनीही या गाण्यात वेगळीच रंगत आणली होती. अशा जुन्या गीतांबरोबरच ‘नाचे झिंग झिंग झिंगाट’ या...
ऑगस्ट 02, 2018
डिअरम डिअर होम मिनिष्टर मा. ना. ना. ना. साहेब यांशी शिर्साष्टांग नमस्कार व साल्युट! साहेब मी एक साधासिंपल ट्रॉफिक हवालदार असून डायरेक लेटर लिहिण्याचे धाडस करीत आहे. माफी असावी! आपल्याला म्हाईत असेलच की सध्या किकी डॅन्स नावाचा एक टेन्शनवाला आयटेम रस्तोरस्ती फेमस होत आहे व त्यामुळे ट्रॉफिकचे बारा...
जुलै 17, 2018
मुंबई : मुंबई तुझा माझ्यावर भरोसा नाय काय हे गाणे आरजे मलिष्का म्हटले आणि राजकारणात खळबळ माजली. या गाण्यानंतर आरजे मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. यावेळी मलिष्काने 'सैराट' सिनेमातील 'झिंगाट..' गाण्याचा आधार घेतला आहे....
जून 09, 2018
अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’चे चित्रीकरण सुरू झाले आहे. पहिल्यांदा पंजाबमध्ये सुरू असलेले चित्रीकरण आता लंडनमध्ये सुरू आहे. हा एक रोमॅंटिक चित्रपट आहे. त्यामुळे अर्थातच यात अनेक लव्ह साँग्स असणारच. या चित्रपटातील असेच एक गाणे ‘तू मेरी मैं तेरी’साठी चक्क 5.5 कोटी रुपये...