एकूण 67 परिणाम
जून 08, 2019
प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...
मे 07, 2019
चिपळूण - अनेकांना अस्वस्थेत कसे व्यक्त व्हायचे हे कळत नाही. या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारा "माकडहाड डॉट कॉम' हा कथासंग्रह आहे. वर्तमानात माणसे व्यवस्थेची गुलाम झालेली असताना हा कथासंग्रह वर्तमान काळाचा दस्तावेज बनू पाहतो आहे, असे प्रतिपादन नामवंत कवयित्री प्रा. नीरजा यांनी येथे...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
जानेवारी 25, 2019
माढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 29, 2018
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे २० वा ग्रंथमहोत्सव साताऱ्यात शुक्रवार (ता. चार) ते सोमवार (ता. सात जानेवारी) दरम्यान होणार आहे. त्याचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात अभिनेत्री ‘राणूआक्‍का’ फेम आश्‍विनी...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी...' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने...
ऑक्टोबर 21, 2018
पं. जितेंद्र अभिषेकी यांनी महाराष्ट्राला संगीतसंचित दिलं. त्यांच्या गायनाची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणं दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांच्याकडे आहेत. पुण्यात 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सवाच्या निमित्तानं या दोन ठेव्यांमागची ही कहाणी. गेल्या शतकाच्या...
ऑक्टोबर 08, 2018
खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी...
सप्टेंबर 03, 2018
पाली -  सुधागड तालुक्यातील राजिप पिलोसरी शाळेत सोमवारी (ता.3) पर्यावण पूरक शैक्षणिक हंडी साजरी केली. तसेच पाणी बचतीचा संदेश दिला. सोमवारी शाळेला सुट्टी नव्हती. शाळेत जन्माष्टमी साजरी करायचे असे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी ठरविले. त्यात 1ते 15 सप्टेंबर स्वच्छ भारत पंधरवडा संपन्न होत आहे....
सप्टेंबर 01, 2018
निफाड : गोपाळकाला म्हणजे दहीहंडीचा आनंदोत्सव. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत 'शैक्षणिक दहीहंडी ' साजरी करून चिमुकल्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सजवलेल्या दहीहंडीसोबत पाटी, पेन,पेन्सिल, वही, पुस्तक, गोष्टींची पुस्तके, शैक्षणिक साहित्य बांधून शैक्षणिक दहीहंडीचा आनंद लुटला. लहानपणी श्री कृष्ण...
ऑगस्ट 22, 2018
पारनेर : महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांनी पारनेर शाखेला मान्यता दिल्यानंतर 'मसाप'च्या पारनेर शाखाध्यक्षपदी दिनेश औटी यांची तर प्रमुख कार्यवाह पदी पत्रकार शिवाजी शिर्के यांची यावेळी निवड जाहीर करण्यात आली. 'मसाप'चे राज्य कार्यकारीणी सदस्य जयंत येलुलकर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारीणी जाहीर...
ऑगस्ट 16, 2018
मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं,  जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।  मरणालाही त्यांनी जिंकले होते. गेल्या 10 वर्षांपासून तब्येत साथ देत नसली, तरी त्यांनी कधी हार खाल्ली नाही. "भारतरत्न' अटलबिहारी यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. "एका मोठ्या भारतरत्नाला आम्ही गमावले' अशा शब्दात सबंध भारतवासीयांना...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली - देशभरातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे. अटल बिहारी वाजपेयी हे एक यशस्वी राजकारण्याबरोबरच कवी मनाचे! ते बऱ्याचदा स्वतःच्या भाषणांमधून उपस्थितांना कविता ऐकवत असत. अटल बिहारी वाजपेयी यांची देशातले चांगले राजरकारणी अशी प्रतिमा असून...
ऑगस्ट 01, 2018
मिरजेच्या कला, साहित्य, संस्कृती व नाट्यक्षेत्राशी लोकमान्य टिळकांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. त्याच्या काही घटना घडामोडींना इतिहास अभ्यासक व मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंग कुमठेकर यांनी दिलेला उजाळा. लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने... पटवर्धनांच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज...
जुलै 22, 2018
लातूर - ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘आकाशी झेप घे रे’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी किती तरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे जीवनकार्य मोठ्या...