एकूण 44 परिणाम
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...
मार्च 03, 2019
ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध. "सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी आणि 50 तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हवेलीच्या प्रांताधिकारीपदी सचिन बारावकर, जुन्नर-आंबेगाव प्रातांधिकारीपदी संजय पाटील, खेडच्या प्रातांधिकारी संजय तेली यांच्या नियुक्तीचे...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेली साडेतीनशेहून अभ्यासपूर्ण संशोधने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत (विद्या परिषद) धूळ खात पडून आहेत. त्यांचे ना दर्जात्मक विश्‍लेषण झाले, ना अन्य शिक्षकांना ती मार्गदर्शनासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत....
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनीच्या बेकायदा हस्तांतरण प्रकरणात शिरूरच्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड यांना बुधवारी सायंकाळी समर्थ पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात साठ एकरांपेक्षा जास्त, म्हणजे कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे समोर...
जानेवारी 22, 2019
गोंदिया : दिवस मंगळवार... वेळ दुपारी 12.30 ची... बल्लारशहा-गोंदिया रेल्वेगाडी गोंदिया स्थानकात थांबली...प्रवासी भराभर उतरले...सफाई कामगार सफाईकरिता बोगीत चढला... त्याच्या कानी बाळाच्या रडण्याचा आवाज पडला... त्याने आवाज ऐकू येत असलेल्या बोगीकडे लगेच धाव घेतली... तर काय, तीन-चार दिवसांची नवजात मुलगी...
जानेवारी 19, 2019
मुंबई - मुंबईत रविवारी (ता.20) मंत्रालयातील सुमारे 35 च्या आसपास अधिकारी-कर्मचारीवर्ग मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे जवळजवळ सहा- सात अधिकारी 42 किलोमीटरची मीची दौड करणार आहेत तर उर्वरित 24 कि.मी व दहा कि.मी.चे टप्पे...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
डिसेंबर 24, 2018
रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा...
ऑक्टोबर 29, 2018
जुन्नर : घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून कचरा संकलनासाठी पाच नवीन वाहने जुन्नर नगर पालिकेने खरेदी केली आहेत.  नगराध्यक्ष शाम पांडे, आरोग्य सभापती अंकिता गोसावी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज (ता. 29) या वाहनांची नगराध्यक्ष पांडे यांनी पूजा केली. जुन्नर...
सप्टेंबर 20, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी स्थानकात दादर पॅसेंजरमधील जागेवरून पुन्हा मंगळवारसारखा (ता. १८) गोंधळ उडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रत्नागिरीच्या दोन आणि संगमेश्‍वर, चिपळूण, खेडच्या प्रत्येकी एक अशा पाच बोगीत प्रवासी घुसणार नाहीत, यासाठी रेल्वे पोलिस नियुक्‍त केले जातील. मात्र, मडगावहून आलेल्या...
सप्टेंबर 19, 2018
सांगली - चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी "सकाळ'ने सुरु केलेला तंदुरुस्त बंदोबस्त हा कल्पक उपक्रम समाजात चांगली संस्कृती रुजविण्यासाठी चांगला आहे. यातून पोलिसांचे मनोधैर्य वाढेल, असे मत सांगलीचे अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने सतत...
सप्टेंबर 18, 2018
मुका तबल्याची साथ कशी करणार, ही शंका विचारली आणि मुका बोलका झाला. महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजी यांचा जन्म दिन हा "बंदी कल्याण दिन' म्हणून पाळला जातो. येरवडा मध्यवर्ती कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख तुरुंगाधिकारी म्हणून मी बंदीकडून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित...
सप्टेंबर 15, 2018
मनमाड/इगतपुरी : मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्थानकात गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारी व्हॅन घसरून रेल्वे वाहतूक तब्बल 13 तास विस्कळीत झाली. परिणामी, नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ठिकठिकाणी खोळंबा झाला. तसेच, लोकल सेवाही ठप्प...
सप्टेंबर 10, 2018
आपटी -  पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सभापतीपदी अनिल कंदुरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी तहसिलदार अनंत गुरव यांनी जाहीर केले. पृथ्वीराज सरनोबत यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. वेखंडवाडीचे माजी सरपंच राहिलेले अनिल कंदूरकर...
सप्टेंबर 01, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात पुन्हा बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारातील ऋषिपांथा भागात बिबट्याने एकाच शेतकऱ्याच्या आठ दिवसात नऊ बकऱ्यांचा फडशा पडल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्या असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात सिद्ध झाल्याने त्याला...
ऑगस्ट 30, 2018
लातूर : तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा... जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले... ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी...
ऑगस्ट 28, 2018
पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे (मदत रुपयांमध्ये) - शिवछत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय - ७५ हजार ९, तानाजी उथळे व वासंती उथळे - २५ हजार, अप्पासाहेब बाबूराव राजमाने - ११ हजार, एस. पी...
ऑगस्ट 18, 2018
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत "स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत "स्वच्छ भारताचे ध्येय' साध्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र...
ऑगस्ट 12, 2018
कोल्हापूर - मान्यता रद्द करण्यास ठेवलेल्या राज्यातील ८२ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांबाबत फेरचौकशी करण्याचे आदेश, सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहेत. शासनाच्या निधीचा विनियोग सादर न करणे, इमारत नसणे, अपहार या कारणास्तव संस्थांची मान्यता रद्दचा प्रस्ताव समाजकल्याण...