एकूण 67 परिणाम
जून 09, 2019
त्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले... असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का? गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या...
मे 16, 2019
बालक-पालक पालकांनी मुलांना (शक्‍यतो) शिक्षा न करता शिस्त कशी लावावी; शिक्षेसह शिस्त लावायची असल्यास शिस्तीचे कोणते नियम पाळावेत हे आपण पाहिलं. मात्र मुलांना शाळेतही शिक्षा होत असतात त्याचं काय? पालकांनी शाळेतल्या शिक्षांकडं कुठल्या दृष्टीनं पाहावं? अर्थात हे ठरवण्यापूर्वी मुळात शाळेत मुलांना शिक्षा...
मे 06, 2019
बालक-पालक मुलांना अभ्यासाचा, परीक्षेचा ताण असतोच, पण त्यांच्या अभ्यासाचा विशेषतः परीक्षेचा ताण पालकांनाही असतो. परीक्षा अपरिहार्य असली तरी त्या परीक्षेच्या राक्षसाला अक्राळविक्राळ बनून देणं पालकांच्या हातात असतं. ‘मुलं विरुद्ध पालक’ असा तो सामना होऊ न देता टीमवर्कनं हा परीक्षेचा ताण कसा कमी करता...
मार्च 07, 2019
पुणे - ऑस्करसाठी गेलेल्या भारतीय चित्रपटांच्या भाषांतरासारख्या तांत्रिक गोष्टींकडेही भारतीय चित्रपटसृष्टीने लक्ष द्यायला हवे. सबटायटल्सवर निर्माता आणि दिग्दर्शकांनी अजून काम करायला हवे; तसेच भारतीय चित्रपटांतील गाण्याचे भाषांतरही हास्यास्पद होते. त्याकडे गांभीर्याने पाहून जर फक्त गीताचा आशय दिला,...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या...
जानेवारी 17, 2019
पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राला...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या...
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
ऑक्टोबर 10, 2018
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ. त्याचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक माहात्म्यही तितकंच मोठ्ठं. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत आणि त्याच्या आजूबाजूला रोजगारांचं एक महाजाळंच विणलं गेलं आहे. नाही म्हटलं, तरी किमान आठ ते दहा हजार कुटुंबांना या परिसरानं सामावून घेतलं...
ऑक्टोबर 10, 2018
नागपूर - देशाच्या सुरक्षेसाठी डोळ्यांत तेल ओतून सीमेवर पहारा देणाऱ्या लष्करासाठी काही करायला मिळणे, ही कुठल्याही भारतीयासाठी अभिमानाचीच बाब ठरते. गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांच्या निमित्ताने नागपूरच्या वाट्याला हे भाग्य चालून आले आणि चक्क लष्करासाठी "मार्शल ट्यून' संगीतबद्ध करण्याची संधी...
ऑक्टोबर 08, 2018
खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी...
सप्टेंबर 27, 2018
जुन्नर - हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाच्या स्मृतीदिना निमित्त माणिकडोह-कातकरीवस्ती ता.जुन्नर येथे आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र-जुन्नर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मधु हिलम, वसंत वाघ, शिरपा जाधव, बाबू हिलम, काळू वाघ, नंदू कोथेरे, शिवाजी...
ऑगस्ट 30, 2018
लातूर : तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा... जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले... ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई- 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' या गाण्यामुळे मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. या व्हिडिओवरुन त्यांना सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीच्या 'शेमारू बॉलीगोली' या अकाउंटवरून 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ...
ऑगस्ट 12, 2018
कोल्हापूर - मान्यता रद्द करण्यास ठेवलेल्या राज्यातील ८२ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांबाबत फेरचौकशी करण्याचे आदेश, सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहेत. शासनाच्या निधीचा विनियोग सादर न करणे, इमारत नसणे, अपहार या कारणास्तव संस्थांची मान्यता रद्दचा प्रस्ताव समाजकल्याण...
जुलै 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जीवन जगताना सकारात्मकता बाळगल्यास जीवन गाणे सोपे होऊन जगण्यास अधिक बळ मिळते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. आशाताई बिंधुमाधव उपासनी (मुंबई) यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नित्यानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त आज (ता.१९) आयोजित कार्यक्रमात त्या...
जुलै 17, 2018
पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या...