एकूण 6 परिणाम
जुलै 23, 2018
पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत दर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भजनरंग’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रिडामंच स्वारगेट येथे नुकतेच करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध गायक पंडित सुरेश वाडकर, कार्तिकी गायकवाड, योगिता गोडबोले, आणि राजेश दातार...
जुलै 09, 2018
पिंपरी - ‘पंढरीच्या वारीचा आनंद वेगळाच असतो. वारकरी अत्यंत श्रद्धेने चालत असतात. त्यांच्यात स्थितप्रज्ञता दिसते. आषाढी वारी  सर्वांना आहे त्या परिस्थितीत राहायला शिकवते. माउलींची पालखी जेथे मुक्कामी असते. त्या गावात चैतन्य पसरते’’, अशा आठवणी माजी ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अकोटकर यांनी जागविल्या. ...
जुलै 07, 2018
पुणे, : 'साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल'... 'सकाळ' आणि 'फिनोलेक्‍स केबल्स'तर्फे हाती घेण्यात आलेल्या 'साथ चल' उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. 'माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला' हे 'सकाळ'चे आवाहन...
जुलै 07, 2018
पुणे  - ‘साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल’... ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. ‘माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला’ हे ‘सकाळ’चे आवाहन...
जुलै 02, 2017
पंढरपूर : येथील नवीन कराड नाका भागात वारकऱ्यांच्या पालावर लगतची भिंत कोसळून एक वारकरी जागीच ठार झाला, तर दोन वारकरी महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची समजलेली माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दिंडी सोहळ्यातील वारकरी येथील...
जून 19, 2017
पुणे - मुखी हरीचे नाम, डोईवर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पुण्यनगरीत रविवारी (ता. 18) आगमन झाले;...