एकूण 34 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
सेनापती कापशी - अर्जुववाडा व करड्याळ (ता. कागल) येथे गणेशोत्सवात चिकोत्रा नदी पात्रात जाऊन एकमेकांवर पाणी मारुन वाद घालण्याची प्रथा आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असल्याने मोठ्या उत्साहात ही प्रथा पार पडली. गतवर्षी पाणी टंचाईमुळे डबक्यातील पाणी मारुन येथील सुमारे...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - गणेशोत्सवात गाण्यांच्या तालावर अन्‌ प्रसन्न वातावरणात बाप्पाचे स्वागत होणार आहे. यासाठी बाप्पाच्या आरतीच्या सीडीज्‌सह विविध गाण्यांवर ठेका धरायला लावणाऱ्या सीडीज बाजारात आल्या आहेत. नव्या-जुन्या चित्रपटांतील गीतांबरोबर रिमिक्‍स गाण्यांनीही पसंती मिळत आहे. मात्र, सोशल नेटवर्किंग साइट्‌स, यू-...
सप्टेंबर 11, 2018
सातारा - स्वत:च्या हातून गणेशमूर्ती तयार होताना त्यांच्या चेहऱ्यांवर निर्माण होणारा आनंद काही औरच जाणवत होता. कोणी सिंहासनारूढ, तर कोणी नागावर आरूढ झालेल्या गणेशाच्या मूर्ती बनविल्या आणि त्याचे मनमोहक रूप साकारताच एकच जल्लोष केला... गणपती बाप्पा मोरया..!  निमित्त होते ‘सकाळ एनआयई’, रोटरी क्‍लब...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 04, 2017
जालना - ‘देवा श्रीगणेशा’, ‘ताशाचा आवाज तरतर झाला रे, गणपती माझा नाचत आला’ या आणि अशा अनेक गीतांची मंडळासमोरील धूम, ढोल पथकांचे सादरीकरण, लक्षवेधी देखावे असा गणेशोत्सवाचा जल्लोष सध्या सुरू आहे. शहरातील विविध भागांत रविवारी (ता.तीन) देखावे पाहण्यासाठी जालनेकरांनी मोठी गर्दी केली होती.  जालन्यात २५...
सप्टेंबर 01, 2017
भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत पुणे - टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका... शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीतून दिलेली सैन्य दलाची माहिती अन्‌ भित्तीपत्रकांतून जवानांच्या कार्याला केलेला सलाम...अशा लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन तयार...
ऑगस्ट 31, 2017
चिखली - चिखली परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पौराणिक, सामाजिक देखाव्याबरोबरच जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम गणपती मंडळाकडून राबविले जात आहेत. त्याचबरोबर मुलगी वाचवा, शेतकरी आत्महत्या व उपाय, पाणी वाचवा या द्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न...
ऑगस्ट 30, 2017
कोल्हापूर : आली आली गौरी, सोन्या-रुप्याच्या पावलानं...आली आली गौरी... धनधान्याच्या पावलानं...  अशा चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी सवाद्य मिरवणुकीने गौराईचे आगमन झाले. पावसाची तमा न बाळगता महिलांनी सळसळत्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. उद्या (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी...
ऑगस्ट 29, 2017
पुण्याचा पूर्व भाग पुणे - ऐन पावसाळ्यात बाप्पांचे आगमन झाले असले, तरीही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता झाल्याचे दिसत नसल्याचे चित्र पुण्यातील पूर्व भागांत पाहायला मिळत आहे. नव्याने वसलेल्या उपनगरांच्या तुलनेत जुना असलेल्या पूर्व भागात पेठांमधील अनेक जुनी मंडळं आहेत. आपल्या नेहमीच्या...
ऑगस्ट 29, 2017
कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ पुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-...
ऑगस्ट 28, 2017
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर विठ्ठल रोकडे यांनी गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर करुन दिवसें दिवस लोप पावत चाललेल्या तमाशा कलेवरील आपले प्रेम या देखाव्याच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे. येथील...
ऑगस्ट 28, 2017
टाकवे बुद्रुक : तांत्रिक बिघाडामुळे ऐन गणेशोत्सवात आंदर मावळातील लालवाडी, बेंदेवाडी, लोहटवाडी, चिरेखान वस्तीत अंधारात आहे. या वाडया पाडयातील गणेशीत्सव अंधारात सुरू आहे.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब गणेशोत्सवापूर्वी ध्यानात आणूनही हा अद्याप वीज गुल आहे. ट्रान्सफाॅर्मर मधील...
ऑगस्ट 28, 2017
कऱ्हाड (सातारा): शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी मंडळ दत्तक योजना हाती घेतली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तो उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पाच दिवसानंतर त्या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. मंडळांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेवून त्यावर उपाय व...
ऑगस्ट 28, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे) : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच पर्यावरणाचे जतन व्हावे म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख यांनी आयोजित केले. एका मुस्लिम संस्थाचालकाने राबविलेल्या...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ‘मोरया-मोरया’चा न थांबणारा जयघोष... जमेल त्या जागेवरून हे सगळं मोबाईलमध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करणारे गणेशभक्त... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी, म्हणून त्या दिशेने डोळे लावून पाहणारा प्रत्येक जण आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात...
ऑगस्ट 26, 2017
रत्नागिरी - डीजेवरील बंदीमुळे ढोल-ताशांसह बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत जिल्ह्यात 1 लाख 67 हजार 543 घरगुती आणि 122 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे बळीराजाही सुखावला. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण,...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर - "बाप्पा, तुम्ही या हो; खूप खूप राहायला, पुढच्या वर्षी यायचंच तर जायचे कशाला?' अशी साद घालत, पाऊसफुलांच्या वर्षावातच आज विघ्नहर्त्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. सकाळी सातपासूनच कुंभार गल्ल्यांत मूर्ती नेण्यासाठी सहकुटुंब गर्दी झाली. दुपारी दोनपर्यंत घरगुती मूर्ती नेण्यावर भर राहिला....
ऑगस्ट 25, 2017
7. गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...गाण्याचे बोल:  खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला अंगठी घेऊया, अंगठी घेऊया अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया खालच्या आळीला गं वरच्या आळीला कशाचा गलबला, कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला तोरड्या...
ऑगस्ट 25, 2017
11. गौरी गणपतीची गाणी : अगं या गवरीच्या महिन्यात...गाण्याचे बोल :  अगं या गवरीच्या महिन्यात, लागली गवर, गवर फुलायला. बंधू लागला लागला बोलायला, जातो बहिणीला बहिणीला आणायला कर शिदोरी शिदोरी भरपेट, भर शिदोरी शिदोरी काठोकाठ गेला बहिणीला बहिणीला आणायला, आडव्या नदीला नदीला आला पूर पाच फुलांची फुलांची...
ऑगस्ट 25, 2017
9. गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस... गाण्याचे बोल:  देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली बिलवराच्या...