एकूण 8 परिणाम
जुलै 03, 2019
पुणे : जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूह' आणि 'इंडियन रागा' या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे.  सातशेहून अधिक वर्षांची...
सप्टेंबर 11, 2018
अपरांत भूमी अर्थात कोकण पूर्वेला सह्याद्री तर पश्चिमेला अथांग सागर. याच पर्शरामभूमीवरील सड्यांवर अर्थात कातळांवर सध्या नैसर्गिक फुलोत्सव पहायला मिळतो. अनेक प्रकारची रंगसंगती घेवून हे सडे, पिवळे, पांढरे, गुलाबी तर काही पठारे कंच हिरवीगार दिसतायत. रंगारींच्या कुंचल्यातही न मिळणारे रंग या कातळांवर...
ऑगस्ट 10, 2018
आजकाल जमाना फास्ट झालाय. फास्ट फुड, फास्ट लोकल, फास्ट ग्रोथ, फास्ट श्रीमंती. अगदी फास्ट जगणे अन फास्ट मरणेही. वेळ असा कुणाकडे कशासाठी नाहीच. जो तो धावतोय.  अगदी साधी गोष्ट बघा ना. झाड लावल की अमुक खत घाला फास्ट ग्रोथ. फळ आले की त्याला अमुक एक इंजेक्शन द्या रातोरात फळ मोठे. मध्यंतरी भोपळ्याच्या...
एप्रिल 24, 2018
लोकसाहित्य हे खेड्यापाड्यातील लोकजीवनाचा आरसा असतो... कृषी संस्कृतीचा भार पेलणारा बैल हा या साहित्याचा केंद्रबिंदू होता.आज खेड्यात ट्रॅक्टरने धुमाकूळ घातला आहे. बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. पूर्वी हा बैल शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग होता..गो-कुळातल्या या प्राण्यांच्या संगोपनासाठी...
फेब्रुवारी 26, 2018
आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो.  "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या...
जानेवारी 14, 2018
प्रेम हा शब्दच इतका वेगळा आहे की त्या शब्दात देखील प्रेमाचा भास होतो. आपण जन्माला येतो तेव्हा लहानपणी आपले आपल्या आईवडिलांवर पराकोटीचे प्रेम असते. त्यात कुणी वाटेकरी चालत नाही, पण तेच आपण भावंड झाल्यावर त्याच्यावरही तितकच प्रेम करत असतो. शेजारच्या कुणी बाळ माझे आहे म्हटले तरी त्याला मारायला धावतो....
जानेवारी 12, 2018
"पी. सावळाराम' अर्थात दादांनी मराठी रसिकजनांवर भावगीतांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ रेशमी शालच पांघरलेली आहे. दादा म्हणजे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्‌भुत व अक्षय असे लेणं आहे. निसर्गाने पृथ्वीतलावर पुरुष व स्त्री अशी दोन बुद्धिवंत मनमोहक रूपे तयार केलेली आहेत. अर्थातच "सौंदर्य' हे...
जानेवारी 11, 2018
‘कृष्णेच्या काठावर रोज सूर्य सोन्याचा। कृष्णेच्या काठावर रोज सूर सृजनाचा। कृष्णेच्या काठावर रोज घोष मंत्राचे। शेतातून धर्मबिंदू कृषिकांच्या कष्टांचे। किरणातून रुणझुणती श्रीहरीचे मृदू पैंजण वाऱ्यातून भिरभिरते लोकगीत-रामायण कृष्णेच्या काठावरील औदुंबर इथं बाकी सारं काही होतं; पण तेथील आसमंतात सृजनाचा...