एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 30, 2017
कोल्हापूरचा दसरा सोहळा कोल्हापूर आणि संस्थानकालीन कोल्हापूर यांच्यातला नात्याचा धागा खूप जुना आहे; पण तो मोलाचा आहे. किंबहुना कोल्हापूरच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे.... संस्थान खालसा झाले. राजा ही उपाधी राहिली आहे. प्रजेची ओळख शहरवासी अशी झाली असली तरीही कोल्हापुरात दसऱ्याचा दिवस...
सप्टेंबर 29, 2017
कोल्हापूर -  भर पावसातही हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा झाला. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, ब्रास बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने यंदा पहिल्यांदाच हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांचा...
सप्टेंबर 25, 2017
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची अष्टभुजा महासरस्वती रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त देवीची अंबारीतील गजारूढ पूजा बांधली जाईल. तुळजाभवानी देवीची रविवारी फलाहार घेणाऱ्या रूपातील पूजा बांधली. आज (ता. २५) देवीची झोपाळ्यातील पूजा बांधली जाईल....
सप्टेंबर 24, 2017
कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी दिवसभरात दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. पूर्व दरवाजातून बत्तीस हजारांवर, पश्‍चिम दरवाजातून ४१ हजारांवर, दक्षिण दरवाजातून ५८ हजारांवर, तर उत्तर दरवाजातून २१ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली. दरम्यान...
सप्टेंबर 23, 2017
पुणे -  "न्याय, हक्‍कांसाठी लढण्याबरोबरच स्वतःला सिद्ध करा. महिला ही अबला नसून सबला आहे. त्यामुळे केवळ नऊ दिवस नव्हे, तर आपण सारे मिळून 365 दिवस स्त्रीशक्तीचा जागर करूयात' असा संदेश महिला वकिलांनी पद्मावती देवीची सामूहिक आरती करून दिला.  शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पद्मावती येथील पद्मावती देवी...
सप्टेंबर 22, 2017
जळगाव - गरबा- दांडियाचा रंग भरणारा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. भवानीमातेचा जयजयकार... जगदंबेचा उदे उदे... करीत दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे, लेझीमची प्रात्यक्षिके सादर करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली....