एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
एप्रिल 24, 2019
दौंड - दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी गर्दी केल्याने रात्री पावणेआठ वाजता मतदानाची प्रक्रिया संपली.  दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय, गीताबाई बंब शाळा, लाजवंती गॅरेला विद्यालयासह तालुक्‍यातील पाटेठाण, नंदादेवी, लोणारवाडी आणि काही गावांत सहा वाजताही मतदारांच्या...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 07, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... Loksabha 2019 : 'चौकीदारा'ला चौकीतून हटविण्याची वेळ : अखिलेश यादव Loksabha 2019 : शशी थरूर यांचे पंतप्रधानांना दक्षिणेतून लढण्याचे आव्हान...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपले नवीन गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘अब होगा न्याय’ हे गाणे प्रसिद्ध करताना पक्षाने देशात ‘अन्यायाचे वातावरण’ असल्याचे म्हटले आहे. या गाण्याची सुरवात 'मैं ही हिंदुस्तान हूँ' या शब्दांनी होते तर शेवट 'अब होगा न्याय' या शब्दांनी करण्यात आला आहे. काँग्रेसने या...
मार्च 26, 2019
पुणे - जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत काही क्षणांत पोचायचे असेल, तर विविध सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. निवडणूक काळात या माध्यमांचा वापर करून उमेदवार मतदारांपर्यंत पोचतात. मात्र, तरीही प्रचारगीते आणि विकासकामांची माहिती देणारे ऑडिओ बनविण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.     विविध...
मार्च 20, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्‌वीटर अकाउंटचे नाव ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द चांगलाच ट्रेडिंग होत आहे.  या शब्दाचा आधार घेत ‘कहो ना प्यार है’ गाण्याच्या धर्तीवर ‘चौकीदार चोर है’ असे गाणे तयार केले आहे.   सध्या हे गाणे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात...