एकूण 5 परिणाम
मार्च 13, 2019
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज, बजाज फिनसर्व्हच्या (बजाज फायनान्स) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदावरून पायउतार होणार आहेत. 16 मे पासून ते बजाज फिनसर्व्हच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदाचा भार सोडणार आहेत. पुढील पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे....
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
ऑक्टोबर 10, 2017
मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने सोमवारी (ता.९) शेअर निर्देशांकात किरकोळ वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३२.६७ अंशांच्या वाढीसह ३१, ८४६.८९ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ९.०५ अंशांच्या वाढीसह ९,९८८.७५ अंशांवर बंद झाला.  जीएसटी कमी केल्यानंतर बाजारातील एफएमसीजी शेअर्सला...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई: 'रिलायन्स जिओ'चा बहुचर्चित जिओ फीचर फोनसाठी आज (गुरुवार) संध्याकाळपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आज फीचर फोन बुक करण्यासाठी सुरुवातीला 500 रुपये भरावे लागणार आहे. जिओच्या रिटेलरकडे देखील पैसे भरून फोन बुक करता येणार आहे. जिओ फोनसाठी 1500 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे...
जुलै 02, 2017
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेने मायस्ट्रो डेबिट कार्ड माघारी मागवली आहेत. सुरक्षेविषयीची ईएमव्ही चीप असलेली नवी डेबिट कार्ड ग्राहकांना निशुल्क बदलून देणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. 31 जुलैपर्यंत ग्राहकांनी 'पीएनबी'च्या कोणत्याही शाखेत जाऊन कार्ड बदलून घ्यावीत अन्यथा ती ब्लॉक होतील, असे बॅंकेने...