एकूण 48 परिणाम
मे 31, 2019
मुंबईः डान्सिंग अंकल अशी ओळख निर्माण करणारे संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बू काका यांनी 'खैके पान बनारस वाला' या गाण्यावर नृत्य केले असून, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांची दाद मिळाली आहे. बिग बींच्या 'खैके पान बनारस वाला...' या गाण्यावर डान्सिंग अंकलने नृत्य केले आहे....
एप्रिल 19, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर '...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : देशातील 2014 ची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या विविध जाहिराती आणि घोषणांमुळे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाला वैतगलेल्या लोकांसाठी 'अब की बार मोदी सरकार' ही त्यातीलच एक कॅची घोषणा होती. आता या निवडणूकीत त्याच्यात थोडा बदल करून 'फिर एक बार मोदी सरकार' अस म्हणत पुन्हा एकदा...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपले नवीन गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘अब होगा न्याय’ हे गाणे प्रसिद्ध करताना पक्षाने देशात ‘अन्यायाचे वातावरण’ असल्याचे म्हटले आहे. या गाण्याची सुरवात 'मैं ही हिंदुस्तान हूँ' या शब्दांनी होते तर शेवट 'अब होगा न्याय' या शब्दांनी करण्यात आला आहे. काँग्रेसने या...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आपल्या अजरामर गीतांनी जगभरातील संगीत रसिकांचा श्‍वास बनलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगंध मुझे इस मिट्टी की... मैं देश नहीं झुकने दूँगा,' एका काव्यपंक्तींला स्वरसाज चढविला आहे. 90 वर्षांच्या लताबाईंनी आज स्वतःच ट्विट करून ही आनंदवार्ता...
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य पुरस्काराची निवडप्रक्रिया राबवणार आहे. त्याअनुषंगाने सरकारने तयारी केल्याची माहिती सूत्राने दिली.  प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक...
जानेवारी 04, 2019
बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीच्या (सॅंडलवूड) इतिहासात पहिल्यांदाच प्रख्यात अभिनेते व चित्रपट निर्माते प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर आज पहाटे छापे घातले.  अभिनेता शिवराजकुमार, पुनीत राजकुमार, सुदीप, यश, विजय किरंगदुरू, निर्माते...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'जनता की पुकार है, अब हमारी सरकार है, प्रचंड जीत का यह शंखनाद है', असे या व्हिडिओत गाणं दाखविण्यात आले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
ऑक्टोबर 16, 2018
अहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व महिला बचावली आहे, अशी माहिती अलंग पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. ही हृदयद्रावक घटना भावनगर जिल्ह्यातील पांचपिपला गावात सोमवारी (ता. 15)...
ऑगस्ट 30, 2018
तिरुवनंतपूरम : केरळमधील बहुतांशी भागातील पूर ओसरल्याने लोकांमधील भीतीही कमी होऊ लागली आहे. येथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पुराच्या धसक्‍यामुळे बंद झालेल्या शाळांमधील घंटा आजपासून वाजू लागली आहे. शाळेत येणारे विद्यार्थी जेवणाच्या सुटीत तसेच शाळेच्या मैदानावर खेळतानाही पुराच्याच आठवणी काढत आहेत...
ऑगस्ट 22, 2018
चंडीगड (यूएनआय) : धार्मिक ग्रंथांच्या विटंबनेच्या गुन्ह्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय दंड संहितेतील दुरुस्तीस पंजाबच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. यामुळे राज्यात अशा घटनांवर लगाम घालण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी पंजाब सरकारने...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली - देशभरातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे. अटल बिहारी वाजपेयी हे एक यशस्वी राजकारण्याबरोबरच कवी मनाचे! ते बऱ्याचदा स्वतःच्या भाषणांमधून उपस्थितांना कविता ऐकवत असत. अटल बिहारी वाजपेयी यांची देशातले चांगले राजरकारणी अशी प्रतिमा असून...
ऑगस्ट 16, 2018
'हा युवक पाहा.. एक दिवस हा भारताचा पंतप्रधान होईल..' असे भाकीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्तविले होते.. ते भाकीत त्यानंतर काही दशकांनी खरे ठरले.. आयुष्यभर कॉंग्रेसविरोधी राजकारण केलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच पंडित नेहरू यांनी ते वाक्‍य उच्चारले होते. परराष्ट्र...
जुलै 23, 2018
बेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्‍कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे. यांतर्गत रविवारी (ता. २२) संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात एकजण राफ्टिंग करत...
जुलै 17, 2018
पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या...