एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
निराशेचा काळोख आपल्या भोवती पसरू लागला, तर लगेच सावध व्हा. ही निराशा दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नाहीत, तर आपल्या आतच आहेत. ‘इन बिल्ट’. फक्त ते ओळखून नीट उपयोगात आणायला हवेत.    सळसळत्या तारुण्यातली मुले-मुली जेव्हा समोर येऊन बसायची आणि म्हणायची, ‘‘डॉक्टर, कशातही रस वाटत नाही. काहीही करायची...
जून 15, 2018
‘जीवेत शरदः शतम्‌’ अशा प्रकारचा आशीर्वाद अथवा शुभेच्छा आपण हमखास वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाला देतो. परंतु ती व्यक्ती खरोखरच १०० वर्षे आरोग्यमय जिवंत राहू शकेल, यासाठी आपण अथवा ती व्यक्ती काही करतो का, याचा विचार आपण केला पाहिजे. आरोग्य आणि वाढदिवस याविषयी विचार व्हावा... भारतामध्ये असा प्रघात अथवा...
जून 15, 2018
इंद्रियांचे आरोग्य टिकवण्यामध्ये मनाचे महत्त्वाचे योगदान असते आणि या दोघांवर नियंत्रण ठेवणारा वायू असतो. याचे पाच उपप्रकार असतात, त्यांना पंचप्राण म्हटले जाते. पंचप्राणांचे काम व्यवस्थित चालावे यासाठी प्राणायाम, योगाभ्यासाचा उत्तम उपयोग होत असतो. अग्नीच्या आधिपत्याखाली चालणारे संप्रेरकांचे कामही...
मे 29, 2018
लहान बाळांना झोपविण्यासाठी आपल्याकडे अंगाई गीत म्हटले जाते. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. मोठ्या माणसांनादेखील हा झोपण्यापूर्वी संगीत ऐकण्याचा उपाय लागू होतो का? झोप या विषयावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला उत्तर होकारार्थी दिले आहे. झोपण्यापूर्वी संगीत ऐकले, तर मोठ्या माणसांनाही...
एप्रिल 27, 2018
पालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात. आमची मुलगी सतत व्हॉट्‌सॲप, फेसबुकवरच असते.    आमचा मुलगा सतत लोळत पडलेला असतो. किंडलवर पुस्तके वाचतो, पण तीही लोळूनच.   आमची मुलगी मैत्रिणींमध्ये मिसळत...