एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
बेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या सभागृहात सुरू...
जुलै 12, 2018
ब्रुसेल्स, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गीत ("फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पैज लागली होती....
जुलै 09, 2018
चंदिगड : फोगट पिता पुत्रींवर आधारित आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या सिनेमाने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली. आता हाच सिनेमा पाहून प्रेरित झालेल्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या पत्नी किम जंग सुक या फोगट परिवाराची भेट घेणार आहेत. 'किम जंग सुक' यांनी मायदेशात काही...
एप्रिल 16, 2018
कोल्हापूर - खचाखच भरलेल्या मैदानात पाटाकडील तालीम मंडळाने (अ) प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर (अ) २ विरुद्ध १ गोल फरकाने मात करत अटल चषकावर आपले नाव कोरले. पाटाकडीलने ईर्षेने खेळ करत यंदाच्या हंगामात विजेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. स्पर्धेतील पाच लाख रुपयांचा मानकरी पाटाकडीलच ठरला. प्रॅक्‍टिसने जोरदार...
एप्रिल 05, 2018
२१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - कलाकारांच्या अदकारीबरोबरच मुसळधार पावसानेही २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात अनोखे रंग भरले. उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या कलाकारांनी सादर केलेल्या वंश आणि स्थानिक...
नोव्हेंबर 28, 2017
कोल्हापूर - पंजाबच्या युनायटेड वॉरिअर्स क्‍लबने दिल्लीच्या हंस वुमेन्स फुटबॉल क्‍लब, तर पश्‍चिम बंगालच्या चांदणी स्पोर्टिंग क्‍लबने साई वुमेन्स फुटबॉल क्‍लबवर प्रत्येकी 3-0ने विजयाची नोंद केली. मणीपूरच्या क्रिप्सा स्पोर्टसने महाराष्ट्राच्या इंडिया रश सॉकरवर 4-0ने मात केली. इंडियन वुमेन्स लीगची...
नोव्हेंबर 26, 2017
कोल्हापूर - इंडियन वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेस दिमाखात सुरवात झाली. कलाकारांनी गीत, संगीतासह पारंपरिक व क्‍लासिक कलाविष्कार सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्‌घाटनानंतरच्या सामन्यात बलाढ्य ईस्टर्न स्पोर्टींग युनियन (मणिपूर) संघाला रुश सॉकर क्‍लबच्या खेळाडूंनी चांगली टक्कर दिली. हा सामना...
जुलै 09, 2017
विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉची रंगीत तालीम सुरू होती. त्यात भारताची सलामीची लढत स्पेनविरुद्ध असल्याचे जाहीर झाले. हे खरंच घडले तर... दोन वर्षांपर्यंत गवताचे पातेही नसलेल्या खडबडीत मैदानावर धडे गिरवलेले खेळाडू आणि शिस्तबद्ध यंत्रणेतून; तसेच व्यावसायिक मुशीतून घडलेले खेळाडू...