एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन साजरा केला....
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
सप्टेंबर 29, 2017
15 ऑगस्ट 2017 ची सकाळ.. भारतीय राष्ट्रध्वजाचे थाटात रोहण, ध्वजसलामी, राष्ट्रगान आणि त्यानंतर विविध कला व गुणदर्शनाचा रेखीव कार्यक्रम.. आणि हो.. हे सगळे स्टॉकहोमच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी.. रॉयल पॅलेसच्या समोर उभारलेल्या सुबक शामियान्यात 250 ते 300 भारतीय आणि स्वीडिश लोकांच्या उपस्थितीत पार पडला. ...
ऑगस्ट 22, 2017
मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे. जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात...
ऑगस्ट 22, 2017
ऑगस्ट लागला की गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सगळेच आतूर होतो आणि उत्साहाने तयारीला लागतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्तमोत्तम संगीतकार, गीतकार, गायक कलाकार बाप्पाची नवनवीन गाणी दर वर्षी घेऊन येतात. पण हे केवळ भारतातच घडते असे नाही. यावर्षी गणपतीच्या शुभमुहूर्तावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को,...
जून 24, 2017
अनेकांसाठी परदेशप्रवास कदाचित अप्रुपाचा नसेलही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्यानिमित्त परदेशात जाणे-येणे होत असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला, तरी प्रथमच प्रदेशात जाणाऱ्यांच्या मनात हुरहूर, कुतूहल असतेच. लंडन दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव...   लंडनला जाण्याचे नक्की झाल्यानंतर इंटरनेटवरून तेथील...