एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - या आठ-दहा जणी रोज ताराबाई पार्कात ‘पीडब्ल्यूडी’च्या आवारात चालण्याच्या व्यायामाला जातात, अर्थात नुसतं चालणं त्यांना शक्‍यच नव्हतं, त्यामुळे त्यांची बडबडही सुरू असायची. त्यामुळे त्यांच्या ग्रुपचे नाव  कुणीतरी ‘वॉक ॲण्ड टॉक’ असे ठेवले. अर्थात, त्यांच्या ग्रुपला शोभेल असेच होते....
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...
जून 03, 2019
कोल्हापूर - हे कोल्हापुरातले मोठे ऑटो पार्टस्‌चे व्यापारी. सुखी, संपन्न परिवार; पण अपत्यप्राप्तीत काही अडचणी येत होत्या. घरात मूल असावे ही अपेक्षा स्वस्थ बसू देत नव्हती. खूप प्रयत्न केले; पण अडचण यायचीच. मग साहजिकच त्यांनी ठरवले, अनाथ बालकाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे. त्यांनी बालकाश्रमाला भेट दिली....
फेब्रुवारी 10, 2018
नागपूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी वारंवार होत असताना, तिच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. राजकीय संघटना प्रत्यक्षात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किती कामे करतात, याबद्दल सांगता येणे कठीण आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील सविता राऊळकर या शिक्षिका आपल्या उपक्रमातून शाळेतील हिंदी भाषिक...
ऑक्टोबर 19, 2017
मालवण - ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हस आणि जाणीव यांच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येस पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सौरदिवे लावून ‘मिटवुनी अंधार करू तेजोमय घरदार’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्‍यातील काष्टी आणि पाचघर या गावांमधील ५० गरजू कुटुंबांच्या...
ऑगस्ट 27, 2017
पुणे जिल्ह्यात आळंदी मार्गावर असलेल्या भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीतील पत्र्यांच्या पाच खोल्यांत वसलेलं स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली २५ मुले येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत. विशेष...
ऑगस्ट 11, 2017
माजलगांव - तालुक्‍यातील हारकी लिंबगाव येथील शेतकरी उद्धव गायकवाड यांनी त्यांच्या शेतात पाच एकर पपईची लागवड केली आहे. ही पपई नागपूरच्या बाजारात सव्वाअकरा रुपये किलो दराने विक्री होत असून साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे शेतकरी उद्धव गीताराम गायकवाड यांनी सांगितले.  तालुक्‍यातील हारकी...
जुलै 15, 2017
पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेमुळे मिळतेय प्रोत्साहन; रसिकांचीही दाद पिंपरी - कोणत्याही कलेला व्यासपीठ आणि राजाश्रय मिळणे आवश्‍यक असते. तसेच कलाकारांच्या प्रतिभेला रसिकांची दाद महत्त्वाची असते. शहरात सलग चार वर्षांपासून सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेतून एकीकडे गायक कलाकारांची जडणघडण होत आहे...
जून 21, 2017
प्राध्यापक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम ः- आजी-आजोबांना कपडे वाटप धुळे - बाळाची चाहूल लागल्यानंतर सातव्या महिन्यात गर्भवतीचे डोहाळे जेवण केले जाते. हौसमौज व आर्थिक परिस्थितीनुसार कार्यक्रमाची रूपरेषाही आखली जाते. मात्र हौसेच्या नावाने कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी न करता त्याच पैशातून गरजवंतांना मदत...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे : अंगणवाडी मदतनीसचा मुलगा भारत दरबारसिंह जाधव याची भारतीय सेनादलाच्या "शॉर्ट सर्व्हिस कमिशन'साठी निवड झाली आहे. चेन्नईच्या "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो "लेफ्टनंट'पदी कार्यरत होईल.  भारत हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील असून, त्याची आई गावातच...