एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. मानकापूर येथील...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - देशासमोरील आव्हानांवर नॅनोटेक्‍नोलॉजीच्या साहाय्याने उत्तर शोधणे आवश्‍यक आहे. नॅनोटेक्‍नोलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अन्य प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यातून होणाऱ्या संशोधनाचा समाजाला व्यापक फायदा होऊ शकतो. म्हणूनच अशा संशोधकांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : "देशासमोरील आव्हानांवर नॅनोटेक्‍नोलॉजीच्या साहाय्याने उत्तर शोधणे आवश्‍यक आहे. नॅनोटेक्‍नोलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अन्य प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यातून होणाऱ्या संशोधनाचा समाजाला व्यापक फायदा होऊ शकतो. म्हणूनच अशा संशोधकांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने...
सप्टेंबर 28, 2018
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
जून 04, 2018
वडिलांमुळेच आजचा दिवस; लालमातीने खूप दिले बीड - जीवनातील कठीण परस्थितीशी दोन हात करीत राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावले. माझे लक्ष आता एशियन स्पर्धेकडे असून, वडिलांमुळेच मला आजचे यश पाहायला मिळत आहे. या लालमातीने मला खूप काही दिले आहे, असे मत कुस्तीपटू राहुल आवारे याने पत्रकार परिषदेत...