एकूण 15 परिणाम
जून 18, 2019
देवेंद्र फडणवीस सरकार आज विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प काही तासात सादर करेल. निवडून येणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख उददीष्ट असल्याने अर्थातच अखेरचा अर्थसंकल्प लोकानुनय करणारा असेल. सबका साथ मिळावा यासाठी सबका विकास करण्याचे स्वप्न दाखवले जाईल. समाजातल्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : अवनी वाघिणीच्या हत्येमुळे देशभरातील पशुवैद्यकही राज्याच्या वन विभागावर संतापले आहेत. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत वाघिणीला बेशुद्ध करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पशुचिकित्सक महासंघाने नोंदवला आहे. या महासंघाने राज्याचे प्रमुख वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के....
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे शक्‍य नसल्याचे सांगत केंद्र सरकारने इंधनाचा समावेश जीएसटीत करावा, यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.  संपूर्ण देशभरातच इंधनदरांचा भडका उडाला असताना राजस्थान आणि आंध्र प्रदेश सरकारने...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 01, 2018
मुंबई : मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले. वांद्रे येथील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत वसाहतीतील...
मार्च 15, 2018
मुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की,...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
मार्च 09, 2018
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2018 संबंधीत विशेष बुलेटीन : स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 17, 2018
फेब्रुवारी महिना आला, की मराठी भाषेसंबंधी अनेक उत्सवी कार्यक्रम होऊ लागतात. हा महिना संपला, की पुढील फेब्रुवारीपर्यंत कोणालाही मराठी भाषेची आठवण होत नाही. उत्सव साजरे केले, की भाषेबद्दल आपले कर्तव्य झाले अशीच सरकारची, साहित्य संस्थांची कल्पना झालेली दिसते. आजच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर सर्व...