एकूण 9 परिणाम
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - आगामी २०१९ हे निवडणूक वर्ष ठरणार असल्याने जवळपास २० लाख ५० हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लुभावण्याची संधी आणि नववर्षाचा मुहूर्त राज्य सरकारने साधला आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले, की दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आंदोलनामुळे राज्यात उद्भवलेली परिस्तिथी  आणि राज्य सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप मागे घेतला सोयीची घोषणा संघटनेचे अध्यक्ष नंदू काटकर यांनी आज मंत्रालयात केली.  संघटनेने तीन दिवसीय संप पुकारला होता. मात्र तिसऱ्या दिवशी दुपारीच संप...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मार्च 15, 2018
मुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की,...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...