एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत पेपर न तपासण्याची भूमिका घेतली असल्याने बारावीचा निकाल रखडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार भाषांचे पेपर झाले असून,...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 05, 2018
नागपूर ः भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी-वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या आज युवक कॉंग्रेसतर्फे "टायगर कॅपिटल' म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. असगर अलीकडे शिकारीचा परवाना नसताना वाघिणीची...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या "भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषदेचे...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आंदोलनामुळे राज्यात उद्भवलेली परिस्तिथी  आणि राज्य सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप मागे घेतला सोयीची घोषणा संघटनेचे अध्यक्ष नंदू काटकर यांनी आज मंत्रालयात केली.  संघटनेने तीन दिवसीय संप पुकारला होता. मात्र तिसऱ्या दिवशी दुपारीच संप...