एकूण 7 परिणाम
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या "भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषदेचे...
जुलै 01, 2018
मुंबई : मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले. वांद्रे येथील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत वसाहतीतील...