एकूण 7 परिणाम
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जानेवारी 19, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारच्या नियमनातील अनेक महत्त्वाच्या अटी रद्द केल्याने डान्स बारचे परवाने सहज मिळणे शक्‍य झाल्याचे अस्त्र विरोधक निवडणुकीत प्रचारासाठी वापरण्याची शक्‍यता आहे. विरोधकांच्या हाती हा मुद्दा जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी राज्य...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : अवनी वाघिणीच्या हत्येमुळे देशभरातील पशुवैद्यकही राज्याच्या वन विभागावर संतापले आहेत. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत वाघिणीला बेशुद्ध करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप पशुचिकित्सक महासंघाने नोंदवला आहे. या महासंघाने राज्याचे प्रमुख वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के....
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
ऑगस्ट 05, 2018
नगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.  सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम...