एकूण 5 परिणाम
जानेवारी 31, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षासोबत कुस्ती करून आम्ही जिंकलो आहोत. अजूनही कुस्ती करायला तयार आहोत, असे आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिले. तसेच, जामनेरमधील सगळे प्रश्‍न सुटले असल्याने कदाचित माजी मंत्री गिरीश महाजन बैठकीसाठी आले नसावेत, असे टीकास्त्रही त्यांनी...
जानेवारी 31, 2020
नगर : भारतीय जनता पक्षाने पुन्हा शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज त्यांचे एकेक शिवसेनेशी सलगीचे विधान करीत आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्यापि कोणताच जवाब येत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला काहीच हरकत नाही, असे विधान करून खडा...
डिसेंबर 19, 2019
पंढरपूर (सोलापूर) : पुसद येथील वृद्ध भक्ताने १० तोळे सोने श्री विठ्ठल चरणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी पुसद येथे जाऊन भाविकाकडील सोने मंदिर समितीसाठी स्वीकारून त्यांची इच्छा पूर्ण केली, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे...
ऑगस्ट 05, 2018
नगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.  सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत,...