एकूण 104 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध पक्षातील नेतेमंडळींनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातील अनेकांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, यापैकी अनेक नेत्यांना खुद्द जनतेनेच नाकारले. तर विजयी झालेल्या नेत्यांना भाजप दूर ठेवत असल्याचे सध्या दिसत आहे.  भाजप नेते आणि माजी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : आज (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील ‘मन’भेद आज चव्हाट्यावर आले, सुरुवातीला ‘आमचं ठरलंय’ असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : राज्याच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, तरीही सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. यावर राज्यपालांशी चर्चा केली. आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.  राज्यपालांची भेट घेतल्यानंतर...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे म्हणतात, देवेंद्रजी हे शिवसैनिकच आहेत. मग त्यांनी देवेंद्रजींना शिवसेनेचा मुख्यमंत्री समजावे. ते स्वतः त्यांना शिवसैनिक समजतात. भाजप आज राज्यपालांना भेटणार असले तरी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार असे म्हटले आहे. Sudhir ...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का? तो कसा...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई - पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मिक निधीद्वारे राज्य शासनाकडून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : चंद्रपुरात पट्टेदार वाघ अडकला असल्याचे विचारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ कोणताही असो त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाणार हे निश्चित आहे असा सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट राज्यात सत्ता स्थापनेवरून जोरदार हालचाली सुरु असताना आज (बुधवार) राज्यातील...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : सध्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दाखवतात हा अहंकाराचा भाग आहे. राष्ट्रपती राजवट लादून राज्य करणे हा भाजपचा शतकातील सर्वात मोठा पराभव ठरेल. अशी हिंमत एकदा करून पाहावीच, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात एकीकडे सत्तावाटपावरुन भाजप-शिवसेनेमध्ये आधीच संघर्षाचे चित्र असताना...
नोव्हेंबर 02, 2019
सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेसोबत भाजपच्या कुरबुरी सुरु असतानाच आता भाजपनं मात्र आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करायला सुरुवात केलीय. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी भाजपात आलेल्या दिग्गज आयारामांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : शिवसेना-भाजपचे गोत्र एकच आहे. सेनेसोबत सरकार स्थापन करावे आणि जनतेच्या महाजनादेशाचा आदर हीच आमची भूमिका आहे. चर्चा, संवादातून समस्या सुटू शकतात. सेनेसोबत सरकार स्थापन करावे ही आमची भावना आहे. सहा नोव्हेंबरपूर्वी राज्यात शपथविधी होईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. #...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची...
ऑक्टोबर 31, 2019
राज्यभरात आता उत्सुकता शिगेला लागलीये ती सत्ता कुणाची येणार याची. निकाल लागून बरेच दिवस होऊनही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच आता कधी संपते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय.   "देवेंद्र...
ऑक्टोबर 30, 2019
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या दहा आमदारांनी अनुमोदन दिलंय. सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, देवराव भोई,...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 च्या पहिल्या मंत्रीमंडळात सुरूवातीला 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र यापैकी सहा मंत्री मागील पाच वर्षात घरी गेले. त्यामुळे आता पहिल्यांदा मंत्रीमंडळात सहभागी अनेकांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे.  2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...
ऑक्टोबर 04, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली.  भाजपच्या...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याची चर्चा सुरु होण्यापूर्वीच भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : विदर्भात २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती नसतानाही ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळता अन्य नऊ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पन्नासपेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रांत...